बिहार च्या BJP कार्यालयात 75 लोक कोरोना पोसिटीव्ह मिळाले, 14 जुलै ला 100 लोकांची चाचणी करण्यात आली त्या पैकी 75 लोक हे कोरोना पोसिटीव्ह सापडल्याने बिहारच्या BJP कार्यालयात चिंतेचा वातावरण BJP कार्यालयाला Sanitization करून पूर्ण पणे बंद करण्यात आले आहे. ज्यांना कोरोना झाला आहे त्यात पार्टी चे प्रभारी नागेंद्र व राज्य महासचिव देवेश कुमार आहेत. काही बातम्यांचा आधारावर अशी माहिती मिळाली आहे की लाडू मुळे कोरोना पसरला आहे तर काय आहे हा लाडू च प्रकरण .
माहिती होत आहे की 8 जुलै ला BJP प्रवक्ता अरविंद कुमार च्या लग्नाच्या वाढदिवस निमित्य कार्यालयात लाडू वाटण्यात आले होते, जेव्हा अरविंद कुमार कार्यालयात पोहचले लोकांनी आग्रह केला की लग्नाच्या वाढदिवसाचे लाडू द्या तर अरविंद कुमार ने लाडू मागवले आणि सगळ्यांना दिल्ले अशी बातमी आहे लाडू वाटल्याच्या दुसऱ्या दिवशी अरविंद कुमार कोरोना पोसिटीव्ह आल्याने त्यांना Isolate करण्यात आले तर पार्टी कार्यालयात बाकी लोकांनाची सुध्दा चाचणी झाली. परंतु अरविंद कुमार ला जेव्हा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी कुठलेच लाडू वाटले नाही.
अजून ही माहिती समोर नाही आली आहे की लाडू खाल्या मुळे कोरोना झाला की लाडू वाटल्या मुळे कोरोना झाला की वेगळाच काही तिसरा कारणा मुळे झाले या बद्दल अजून काही सांगू शकता येणार नाही.
NDTV च्या माहिती नुसार पार्टी येणाऱ्या बिहार निवडणुकीच्या तयारीत लागली आहे निवडणूक येणाऱ्या 4- 5 महिन्यात आहे बिहार निवडणुकीच्या आधी पार्टी कार्यालयात उत्सुकतेचा वातावरण आहे तर बरेच मुख्य पार्टी प्रमुख सोसिअल डिस्टनसिनग पाडत तर होते किंतु बाकीचे कार्यकर्ता सोसिअल डिस्टनसिनग पाडत नसेल अशी माहिती समोर आली याच कारणामुळे कोरोना पसरला असावा अशे ठरवता येते
बिहार चे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी त्यांनी हे तर नाही सांगितलं की कोरोना पसरला कसा पण ज्यांना संक्रमण झाला आहे त्या आकड्यावर त्यांनी मोठा वक्तव्य केला आहे. सुशीलकुमार मोदी सांगतात की 24 BJP कार्यकर्त्यांना कोरोना झाला आहे 74 सारखा काही आकडा नाही आहे . किंतु आमच्या कडे माहिती आहे की बिहार BJP कार्यालयाचे 75 लोक कोरोना पोसिटीव्ह आहेत.
RJD नेता तेजस्वी यादव यांनी पण टिपणी करत वाक्य केले आहे की 75 लोक कोरोना मिळाले आहे. हे सत्तेत असलेले लोक कुठल्या जमाती चे लोक आहे BJP ला निवडणुकीची चिंता आहे पण साधारण लोकांची काही काडजी नाही.
केंद्रीय स्वस्त मंत्रालयाचा माहिती नुसार बिहार मध्ये 18 हजार रुग्ण झाले आहे त्या पैकी 12 हजार लोक स्वस्त होऊन आपल्या घरी परत ले आहेत 160 लोकने आपले जीव गमावले आहे आणि जवडपास 6 हजार च्या जवड जवड ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि हे नवीन 75 काय कारण असेल लाडू की दुसरा काही आताही माहिती नाही कारण समोर आला की त्याची बातमी ही नक्की करू.