जून २०१८ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिला सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले
जून २०१८ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिला सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले
डिसेंबर २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार देऊन सन्मानित केले.
मार्च २०१८ मध्ये, तिने महिलांच्या त्रिकोणीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सर्वात जलद अर्धशतक फक्त ३० चेंडूत झळकावले.
२०१६ च्या महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये , तिने १९२ धावा केल्या आणि स्पर्धेच्या सर्वोच्च स्कोअरर बनल्या आणि इंडिया ब्लू विरुद्धच्या अंतिम सामन्यात ६२ नाबाद राहुन आपल्या संघाला ट्रॉफी जिंकण्यास मदत केली.
वेस्ट इंडिज आणि भारतीय महिला यांच्यात महिला विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान, १०८ चेंडूत १०६ धावा करत विश्वचषक खेळातील पहिले शतक झळकावले.
२०१६ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, मंधानाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक (१०९ चेंडूंत १०२ धावा) केले.
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी शतक झळकावणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला
2020 : स्पोर्टस्टार एसीईएस पुरस्कारांमध्ये स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर अवॉर्ड प्राप्त.
स्मृती श्रीनिवास मंधाना मंधाना हिचे मूळ गाव सांगली,महाराष्ट्र
सेलेब्रिटी माहिती, फोटो, मनोरंजन, बातम्या साठी वेबसाईट ला visit करा