वर्ल्ड कप टी-20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, कर्णधार फिंच ने घेतला संन्यास. .

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा २४ वा कर्णधार आरोन फिंच ने वनडे इंटरनॅशनल मधून निवृत्तीची घोषणा केली. 

 

न्यूजीलैंडविरुद्ध  रविवारी खेळला जाणारा  तिसरा वनडे सामना हा वनडे करिअर मधील कर्णधार आरोन फिंच चा 

 

शेवटचा सामना असेल.न्यूजीलैंडविरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील खराब प्रदर्शनामुळे हा निर्णय घेतला असून या नंतर पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप टी २० मध्ये फिंच कर्णधार च्या भूमिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसेल.  

 

जाणून घेऊया आरोन फिंच च्या  ODI क्रिकेट कामगिरी बद्दल. 

 

नाव – आरोन जेम्स  फिंच 

जन्म – १७ नोव्हेंबर १९८६

करिअर – २०११-२०२२

 

आरोन फिंच ने आता पर्यंत एकूण १४५ वनडे इंटरनेशनल सामने खेळले. या मध्ये 

१४५ सामने ५४०१ धावा शतक -१७,अर्धशतक-३० आपल्या नावावर केले.

 

सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५३* पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील आहेत. 

 

सर्वात जास्त शतक ७ भारताविरुद्धच्या खेळलेल्या गेलेल्या सामन्यातील आहेत. 

 

आरोन फिंच ने आता पर्यंत ५४ ODI सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. 

त्यापैकी ३० सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. 

Harshal Meshram:
Recent Posts