ASIA CUP 2022 Dream11 Prediction India vs Pakistan Match2

Dream11 Prediction Ind vs Pakआणि Dream team

आशिया कप स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली असली तरी बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतिक्षा होती.   ती आज क्रिकेट रसिकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.आज संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेला महामुकाबला भारत-पाकिस्तान  मध्ये रंगणार आहे. हा मुकाबला कमीत कमी १.५ अब्ज लोक पाहतील असा अंदाज आहे त्या मुळे आज हा सुपर संडे ठरणार हे नक्की . 

Image Credit : istock

मैच डिटेल्स :

venue : दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम ,दुबई 

Date & Time: २८ ऑगस्ट,   7:30 PM IST

Probable Playing XIs: 

भारत

१. रोहित शर्मा (कर्णधार), २. केएल राहुल (उपकर्णधार), ३. विराट कोहली, ४. सूर्यकुमार यादव, ५. ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ६ .हार्दिक पांड्या, ७.रवींद्र जाडेजा, ८. भुवनेश्वर कुमार,९. युजवेंद्र चहल, १०.अर्शदीप सिंह,११. आवेश खान.

पाकिस्तान

१.मोहम्मद रिझवान, २.बाबर आझम (कर्णधार), ३.फखर जमान, ४.इफ्तिखार अहमद, ५. खुशदिल शाह, ६. आसिफ अली,७.मोहमद हसनैन, ८.शादाब खान, ९.उस्मान कादिर, १०.हरिस रौफ, ११. नसीम शाह/शाहनवाज दहनी .

IND  vs PAK H2H  डिटेल्स

— उभय संघामध्ये टी २० मध्ये खेळल्या गेलेल्या मागील ९ सामन्याचा निकाल हा भारत ७-२ असा असून पाकिस्तान २ वेळा विजय प्राप्त केला आहे .

— भारतीय खेळाळू विराट कोहली हा जरी फॉर्मशी झुंजत असला तरी पाकिस्तान विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या शेवटच्या ५ मॅटचेच मधील कामगिरी हि ७८*, ३६*, ४९, ५५*, ५७ अशी आहे. 

— विराट कोहली ने पाकिस्तान विरुद्ध च्या  एकूण  खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात सर्वाधिक रन ३११ केले असून त्यांत ३ वेळा ५०+ स्कोर असून २ वेळा ३०+ रन आणि ३ वेळा नाबाद आहे. 

— पाकिस्तान विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या ४ सामन्यात भुवनेश्वर कुमार ने ५ विकेट्स तर हार्दिक पांड्याच्या खात्यात ३ मॅच ४ विकेट्स आहेत. 

— रोहित शर्मा  ने पाकिस्तान विरुद्ध च्या  एकूण  खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात केवळ  ७७ रन  केले असून.  आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित कडून संघाच्या खूप अपेक्षा असतील.  

— यूएई मध्ये खेळल्या गेलेल्या मागील १७ सामन्या पैकी पाकिस्ताने फक्त एकमेव सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा २०२१ च्या सेमीफायनल चा गमावलेला आहे

—भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये खेळल्या गेलेल्या २०२१ च्या टी २० वर्ल्ड  कप सामन्यात  मोहमद रिझवान आणि बाबर आझम मध्ये १५२* रनाची ची भागीदारी झाली त्यात मोहम्मद रिझवान ७९* बाबर आझम ६८* नाबाद राहिले या दोघांचा भारत विरुद्धचा हा पहिलाच सामना होता. 

व Icc Mens T २० Ranking मध्ये सुद्धा बाबर आझम नंबर १ वर तर मोहमद रिझवान नंबर ३ वर असून भारताला हि जोडी आजच्या सामन्यात डोके दुःखी  ठरु  शकते. 

 Icc Mens T २० Ranking मध्ये भारताचा सूर्यकुमार यादव हा एकमेव खेळाळू पहिल्या १० मध्ये २ नंबर वर असून नुकत्याच झालेल्या इंग्लंड  च्या मॅच मध्ये  ११७ रन ही धाव संख्या केली असून वेस्ट indies च्या सामन्यात सुद्धा ७६ रन केले असून आज संघाची जबाबदारी आहे

 

Latest  T20 Performance

भारत

 

रोहित शर्मा 33,   11*,   0,   64,   11
केएल राहुल 79,   68*, 10,    8,     0
विराट कोहली 11,   1,    7,    25,   73
सूर्यकुमार यादव 24,   76,   11,   24,   117
दीपक हुडा 38,   21,   10*,  33,   104

NB,  0/4,   0/1,   NB,   NB

ऋषभ पंत 44,    33*,  24,  14,  1
दिनेश कार्तिक 12,     6,   NB,   7,    41*
हार्दिक पांड्या 28,   4,    31,    1,    12

0/19, 1/19, 1/22, 0/12, 1/29

रवींद्र जाडेजा 1/16,  1/26,  0/45,  0/22,  0/20
रवीचंद्रन आश्विन 0/26,  1/32,  2/22,  0/32,  1/32
युजवेंद्र चहल 2/10,   2/32,  NB,   1/11,   NB
रवी बिश्नोई 4/16,  2/27,  2/26,  2/30,  1/41
भुवनेश्वर कुमार 0/21,  2/35,  0/12,  1/11,  3/15
अर्शदीप सिंह 0/18,  3/12,  1/33,  1/26,  2/24
आवेश खान 0/20,  2/17,  0/47,  1/31,  1/43

KEY PLAYER :-

१. Rohit Sharma  सर्वाधिक धावा १३२ मैच ३४७८  रन्स

२.Virat Kohli  ९९ मैच ३३०८  रन्स

३.Kl Rahul ५६ मैच १८३१ रन्स

४.Y Chahal  सर्वाधिक विकेट ६२ मैच  ७९ विकेट

५. Bhuvneshvar Kumar  ७२ मैच ७३ विकेट

६. R Ashwin  ५४  मैच ६४ विकेट

७. H Pandya  धावा ६७ मैच ८३४ रन्स

                     विकेट ६७ मैच ५० विकेट

 

 

पाकिस्तान

 

मोहम्मद रिझवान 4,    48,  5,    66,   13
बाबर आझम 66,   36,   39,   2,    13
फखर जमान 0,    3,    1,    63,   0
इफ्तिखार अहमद 16,   38*,  6,  15*,  55

NB,   0/8,  NB, NB,  0/12

खुशदिल शाह 24,   32,  NB,  2,    10

0/9, 0/26, 1/23, 0/15, 2/17

आसिफ अली 3,    25,    7,    9,    12
शादाब खान 0/31, 2/29, 1/48, 2/38, 2/31
हैदर अली 1*,    25,   2*,  1,    24
मोहम्मद नवाज 0/18, 2/32, 0/13, 1/19, 3/44
हरिस रौफ 0/14, 1/26, 2/39, 1/32, 1/35
उस्मान कादिर 2/33, 0/41, 3/25, 1/34, 1/29
नसीम शाह 1/23, 2/27, 2/50, 2/14, 1/41
शाहनवाज दहनी 1/34, 3/19, 1/19, 2/22, 2/44
मोहम्मद हसनैन 2/28, 1/27, 0/10, 2/40, 2/27
हसन अली 0/30, 0/34, 3/30, 0/47, 0/49

 

 KEY PLAYER :-

१. Babar Azam  सर्वाधिक धावा ७४ मैच २६८६  रन्स

२.Mohammad Rizwan  ५६ मैच १६६२  रन्स

३.Fakhar Zaman ६५ मैच १२५३ रन्स

४.Shadab Khan  सर्वाधिक विकेट ६४ मैच ७३ विकेट

५. Hasan Ali  ४९ मैच ६० विकेट

६. Haris Rauf  ५४  मैच ६४ विकेट

 

 

 

Captain /Vice Captain choice :-

CAPTAIN:- Virat Kohli, S Yadav, M Rizwan

VICE CAPTAIN:-  B Azam, H Pandya

Win Prediction :- India

DREAM 11 PREDICTION TEAM :-

B AZAM (C), M RIZWAN (VC), S KHAN, HASAN ALI, H RAUF, K SHAH,

VIRAT KOHLI, S YADAV, L RAHUL, H PANDYA,B KUMAR

Harshal Meshram:
Recent Posts