ASIA CUP 2022: Dream11 Prediction India vs Pakistan,Super Four, Match 2

Dream11 Prediction Ind vs Pak आणि Dream team

मैच डिटेल्स :

venue :दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम ,दुबई 

Date & Time: ४ सप्टेंबर, 7:30 PM IST

Probable Playing XIs:

भारत

१. रोहित शर्मा (कर्णधार), २. केएल राहुल (उपकर्णधार), ३. विराट कोहली, ४. सूर्यकुमार यादव, ५. ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ६ .हार्दिक पांड्या, ७.दीपक हुडा, ८. भुवनेश्वर कुमार,९. युजवेंद्र चहल, १०.अर्शदीप सिंह,११. रवी बिश्नोई .

पाकिस्तान

१.मोहम्मद रिझवान, २.बाबर आझम (कर्णधार), ३.फखर जमान, ४.इफ्तिखार अहमद, ५. खुशदिल शाह, ६. आसिफ अली,७.नसीम शाह, ८.शादाब खान,

९.मोहम्मद नवाज, १०.हरिस रौफ, ११. मोहम्मद हसनैन .

IND  vs PAK H2H  डिटेल्स

— उभय संघामध्ये टी २० मध्ये खेळल्या गेलेल्या मागील 10 सामन्याचा निकाल हा भारत 8-2 असा असून पाकिस्तान 2 वेळा विजय प्राप्त केला आहे .

— भारतीय खेळाळू विराट कोहली फार्म मध्ये परतला असून आशिया कप 2022 मधील साखळी सामन्यात झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या भेटीत 35 धावा आणि हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात नाबाद 59* रन्स केले.  पाकिस्तान विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या शेवटच्या 6 मॅटचेच मधील कामगिरी हि  अशी आहे.      78*, 36*, 49, 55*, 57 ,35

— विराट कोहली ने पाकिस्तान विरुद्ध च्या  एकूण  खेळल्या गेलेल्या 8 सामन्यात सर्वाधिक रन 346 केले असून त्यांत 3 वेळा 50+ स्कोर असून 3 वेळा ३०+ रन आणि 3 वेळा नाबाद आहे. 

— पाकिस्तान विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या 5 सामन्यात भुवनेश्वर कुमार ने 9 विकेट्स तर हार्दिक पांड्याच्या खात्यात 4 मॅच 7 विकेट्स आहेत. 

— रोहित शर्मा  ने पाकिस्तान विरुद्ध च्या  एकूण  खेळल्या गेलेल्या 8 सामन्यात केवळ  89 रन  केले असून.  आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित कडून संघाच्या खूप अपेक्षा असतील.  

— यूएई मध्ये खेळल्या गेलेल्या मागील 18 सामन्या पैकी पाकिस्ताने फक्त दोन सामने गमावले त्यातील एकमेव सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा 2021 च्या सेमीफायनल चा व दुसरा  सामना आशिया कप 2022 मधील भारत विरुद्धच्या  लढतीतील चा साखळी सामना गमावलेला आहे. 

—भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये खेळल्या गेलेल्या 2021 च्या टी 20 वर्ल्ड  कप सामन्यात  मोहमद रिझवान आणि बाबर आझम मध्ये 152* रनाची ची भागीदारी झाली त्यात मोहम्मद रिझवान 79* बाबर आझम 68* नाबाद राहिले या दोघांचा भारत विरुद्धचा हा पहिलाच सामना होता. मात्र आशिया कप 2022 साखळी सामन्यात बाबर ला अजून सूर गवसलेला नसून दोन सामन्यात केवळ ९ आणि १० च धावा करता आल्या.

व Icc Mens T 20 Ranking मध्ये सुद्धा बाबर आझम नंबर 1 वर तर मोहमद रिझवान नंबर 3 वर असून भारताला हि जोडी आजच्या सामन्यात डोके दुःखी  ठरु  शकते. 

 Icc Mens T 20 Ranking मध्ये भारताचा सूर्यकुमार यादव हा एकमेव खेळाळू पहिल्या 10 मध्ये 2 नंबर वर असून आशिया कप 2022 मधील हॉंगकॉंग विरुद्धच्या साखळी सामन्यात वेगाने फटकेबाजी करत नाबाद 68* रन्स केले. 

आणखी वाचा : आशिया कप २०२२ असा रंगणार सुपर ४ सामन्याचा थरार जाणून घ्या कसे…

Latest  T20 Performance

भारत

 

रोहित शर्मा 21,   12,   33,   11*,   0
केएल राहुल 36,    0,   79,   68*, 10
विराट कोहली 59*,  35,   11,   1,    7
सूर्यकुमार यादव 68*,  18,   24,   76,   11
दीपक हुडा 38,   21,   10*,  33,   104

NB,  0/4,   0/1,   NB,   NB

ऋषभ पंत NB,   44,    33*,  24,  14
दिनेश कार्तिक NB,    1*,   12,     6,   NB
हार्दिक पांड्या NA,   33*, 28,   4,    31

NA, 3/25, 0/19, 1/19, 1/22

रवींद्र जाडेजा 1/15, 0/10, 1/16, 1/26, 0/45
रवीचंद्रन आश्विन 0/26, 1/32, 2/22, 0/32, 1/32
युजवेंद्र चहल 0/18, 0/32, 2/10, 2/32, NB
रवी बिश्नोई 4/16,  2/27,  2/26,  2/30,  1/41
भुवनेश्वर कुमार 1/15, 4/26, 0/21, 2/35, 0/12
अर्शदीप सिंह 1/44, 2/33, 0/18, 3/12, 1/33
आवेश खान 1/53, 1/19, 0/20, 2/17, 0/47

KEY PLAYER :-

१. Rohit Sharma  सर्वाधिक धावा 134 मैच 3520  रन्स

२.Virat Kohli  101 मैच 3402  रन्स

३.Kl Rahul 58 मैच 1867  रन्स

४.Y Chahal  सर्वाधिक विकेट 64 मैच  79 विकेट

५. Bhuvneshvar Kumar  74  मैच 68 विकेट

६. R Ashwin  54  मैच 64 विकेट

७. H Pandya  धावा 68 मैच 867 रन्स

                             विकेट 68 मैच 53 विकेट

 

 

पाकिस्तान

 

मोहम्मद रिझवान 78*,  43,    4,    48,    5
बाबर आझम 9,    10,   66,   36,   39
फखर जमान 53,   10,   0,    3,    1
इफ्तिखार अहमद NB,  28,   16,   38*,  6

NB, NB, NB, 0/8, NB

खुशदिल शाह 35*,   2,    24,   32,  NB

NB, NB, 0/9, 0/26, 1/23

आसिफ अली NB,   NB,   3,    25,    7
शादाब खान 4/8, 0/19, 0/31, 2/29, 1/48
हैदर अली 1*,    25,   2*,  1,    24
मोहम्मद नवाज 3/5, 3/33, 0/18, 2/32, 0/13
हरिस रौफ 0/6, 0/35, 0/14, 1/26, 2/39
उस्मान कादिर 2/33, 0/41, 3/25, 1/34, 1/29
नसीम शाह 2/7, 2/27, 1/23, 2/27, 2/50
शाहनवाज दहनी 1/7, 0/29, 1/34, 3/19, 1/19
मोहम्मद हसनैन 2/28, 1/27, 0/10, 2/40, 2/27
हसन अली 0/30, 0/34, 3/30, 0/47, 0/49

 

 KEY PLAYER :-

१. Babar Azam   सर्वाधिक धावा 76  मैच 2705  रन्स

२.Mohammad Rizwan  58 मैच 1783  रन्स

३.Fakhar Zaman  67  मैच 1316 रन्स

४.Shadab Khan  सर्वाधिक विकेट 66 मैच 77  विकेट

५. Hasan Ali      49 मैच 60 विकेट

६. Haris Rauf    37  मैच 42 विकेट

Captain /Vice Captain choice :-

CAPTAIN:-  MOHAMMAD RIZWAN, BABAR AZAM, VIRAT KOHLI, KL RAHUL

VICE CAPTAIN:-  H PANDYA, SHADAB KHAN

DREAM 11 PREDICTION TEAM :-

DREAM 11 TEAM IND VS PAK
Harshal Meshram:
Recent Posts