हल्ली पूर्ण जग चांगला शिक्षण व चांगली नोकरी च्या शोदात असतो. चांगला शिक्षण झाला म्हणजे चांगली नोकरी मिळेल परंतु 2020 या काडत चांगली नोकरी मिळवणे ताऱ्यावरची कसरतच त्यातल्यात्यात सरकारी नोकरी विचारच नको. आपल्या भारतात एवढी लोकसंख्या आहे की नोकरी मिळणे तर अवघडच परंतु नोकरी ला दुसरा काही पर्याय आहे ?
जर नोकरी मिळत नसेल तर करायचं काय?
कुठला असा करिअर आहे ज्यात चांगला पैसा आहे?
कुठला असा जॉब(job) ज्याला चांगला शिक्षण ही नसला तरी चालतो?
5 अशे जॉब करिअर ज्यात आपण कमवू शकतो 50000 रुपये महिना!
1. ग्राफिक्स डीझाइनर (Graphics Designer)
ग्राफिक्स डीझाइनर (Graphics Designer) कोन असतात तुम्ही कोणता ही पोस्टर बघा कॉम्पुटर वर आणि Social Media वर तो जो व्यक्ती पोस्टर डीझाइन करतो त्याला ग्राफिक्स डीझाइनर म्हणतात. आणि एक चांगल्या ग्राफिक्स डीझाइनर ची खूप जास्त गरज असते Social Media Industry मध्ये Advertising Industry मध्ये जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही Creative आहात, तुम्हची कल्पना करायची शक्ती खूप मजबूत आहे आणि तुम्ही खूप चांगला विचार करून काही चांगला निर्माण करू शकता व तुम्ही एक चांगले कलाकार असाल तर तुम्ही एक चांगले ग्राफिक्स डीझाइनर(Graphics Designer) होऊ शकता. ग्राफिक्स डीझाइनर होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील जसे Photoshop. Photoshop तुम्ही Youtube ला Video बघून ही शिकू शकता आणि रोजचा सराव केल्याने तुम्ही एक चांगले प्रोफेशनल ग्राफिक्स डीझाइनर होऊ शकता आणि महिना 50k कमवू शकता.
2. फोटोग्राफी(Photography)
गेल्या काही वर्ष्यात फोटोग्राफी (Photography)ला खूप वाव आली आहे. आजकाल खूप मुले फोटोग्राफी(Photography) ला आपला करिअर कसा बनवता येणार यांच्यात जास्ती लक्ष देत आहात. फोटोग्राफी मध्ये येण्या करीत तुम्हाला 2 ते 3 गोष्टींची आवश्यकता असते चांगले फोटो काढण्या साठी काही नियम असतात आणि ते नियम तुम्ही खूप सहज पणे शिकू शकता आणि दुसरी गोष्ट असते तुमच्यात जन्मजात फोटो कसा काढायची कला. जर तुम्हाला एक चांगला फोटोग्राफर वायच असेल तर तुम्हाला शिकाला हवं Camera चे काही नियम जे तुम्ही Youtube वर video बघून ही शिकू शकता. आणि दररोज फोटोग्राफी चा सराव तुम्हाला एक चांगला फोटोग्राफर (Photographer)बनवू शकतो. 2020 मध्ये फोटोग्राफर ची खूप जास्त Demand आहे जसे की Blogging Industry, Social Media Industry, Product Industry आणि Wedding Industry या सगळ्या गोष्टी साठी एक चांगला फोटोग्राफर नेहमी हवा असतो तर तुम्ही फोटोग्राफी या करिअर मध्ये खूप पैसे कमवू शकता.
3.डीजीटल मारकेटिन्ग (Digital Marketing)
जगातला कुठला पण व्यवसाय घ्या त्या गरजेचं असते Marketing. एकादी गोष्ट विकायची असली तर त्याची Marketing कशी करायची हा सगळ्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी प्रश्न असतो आणि Digital Marketing हा पर्याय मार्केटिंग साठी नेहमी उत्तम असतोच. मुळात Digital Marketing म्हणजेच Internet Marketing. Digital Marketing मध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला काही Skill शिकाव्या लागतील जसे Social Media काय असते SEO काय असते Youtube Marketing काय असते आणि Google Adds काय असतात जर तुम्हाला या Skill शिकायच्या असतील तुम्हाला एक डिजिटल Marketing चा Course करावा लागतो. Online व Ofline हे Course कुठे ही तुम्हाला सहज Available असेल. 2020 मध्ये Digital Marketing तुमच्या करिता एक चांगला करिअर असू शकतो. Digital Marketing मधून सुद्धा तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
4. StartUp व Funding Member
आजकाल Startup हे तुम्ही बऱ्याच दा ऐकले असला हे नवीन Startup आलाय यांनी नवीन Startup सुरू केलाय. तर तुम्ही ही तुमचा Startup सुरू करू शकता. खूप काही अवघड नसतो जर तुमच्या कडे असेल एक चांगला व्यवसायांची कल्पना तर तुम्ही ही बनवू शकता एक चांगले Businessman आणि एक चांगली कल्पना तुम्हाला एक चांगला व्यवसाय देऊ शकते थोडा अवघड आहे पण यांच्यात जरा महिनत आहे. Startup सुरू करण्या साठी तुम्हाला एक चांगली कल्पना , Management चा अब्यास व Marketing चा जरा अनुभव लागेल. जर तुमच्या कडे चांगली व्यवसायाची कल्पना नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या Startup मध्ये Funding करून Member ही बनू शकता. हे ही एक चांगला करिअर असू शकतो ज्या माध्यमातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता.
5. विडीओ क्रिएशन (Video Creation)
हल्ली प्रत्येक ठिकाणी Video चा जमाना आला आहे Video बनवून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. पण Video Creation मध्ये काम करण्या साठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतील त्या म्हणजे Camera Work , Editing आणि थोडी फार Marketing. Video Creation शिकणे थोडे अवघड आहे जर तुम्ही Video Creation शिकलात तर येणाऱ्या 1-2 वर्ष्यात भारतातील जवळ पास 80 करोड लोक हे Internet वर असतील आणि हा असेल तुमचा मार्केट. Video Creation जर तुम्हाला आले तर तुम्ही Youtube मध्ये आपले Video बनवून पैसा कमवू शकता. त्या ऐवजी तुम्ही Advertising Industry साठी ही Video बनवून पैसा कमवू शकता.
Graphics Designing, Photography, Digital Marketing, Video Creator आणि Startup अशे स्मार्ट Job करण्यासाठी तुम्हाला कुठला Rocket Science ची गरज नसते या सगळ्या गोष्टी सहज पणे शिकता येतात. आणि याला जगात खूप महत्त्व असल्याने या जॉब्स मध्ये तुम्ही एक चांगला करिअर नक्की बनवू शकता आणि चिक्कार पैसा ही कमवू शकता.