सेल्फी च्या नादात अभिनेत्री वर हल्ला ! बघा कोण आहे हि अभिनेत्री.

हा व्हिडिओ पाहताना प्रत्येकालाच हसू आवरत नाही. दिगांगना या अभिनेत्री सध्या लोकांच्या असण्याचा विषय बनली आहे. या अभिनेत्रीचा चक्क कामाबदद्ल बोलायचं झालं तर टीव्ही शो ‘एक वीर की अरदास वीरा’ मधून अभिनेत्री दिगांगनाला लोकप्रियता मिळाली आहे. तिने यामधून आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. बिग बॉस 9 मध्ये देखील दिगांगना दिसली आहे. तसेच आगामी सिनेमा ‘फ्रायडे’ आणि ‘जलेबी’ मध्ये दिसणार आहे. तसेच लवकरच ती अर्जुन रामपालच्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’मध्ये देखील दिसणार आहे.


अभिनेत्री ने घेतला थेट मोराशी पंगा:

मात्र दिगांगनाचा हा व्हिडिओ बघून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओत दिगांगना एका सुंदर मोरासोबत उभी आहे. तिला त्याच्यासोबत फोटो काढायचा होता. त्यामुळे ती हळूहळू मोराच्या दिशेने सरकू लागली. याचवेळी तो मोर अचानक दिगांगनाकडे उडून आला आणि त्याने तिच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दिगांगना खूप घाबरली आणि ती ओरडू लागली.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts