सुशांतसिंह राजपूत यांच्या आगामी चित्रपट दिल बेचारा बद्दल जाणून घ्या काही रोचक गोष्टी!

दिल बेचारा  हा सुशांतसिंह राजपूत यांचा शेवटचा चित्रपट. दिल बिचारा हा चित्रपट  जोन्स ग्रीन यांची 2012 च्या प्रसिद्ध नोवेल द फॉल्ट इन अवर स्टार वर आधारित आहे या नोवेल वर आधीच 2014 मध्ये एक हॉलिवूड चित्रपट आलेला आहे त्याचे नाव सुद्धा द फॉल्ट इन अवर स्टार असे आहे द फॉल्ट इन अवर स्टार या नोवेल व हॉलिवूड चित्रपटाने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवला आता या चित्रपटाचा Official Remake हिंदीत ले नामी दिग्दर्शक मुकेश छाब्रा आपल्या भेटीला घेऊन येत आहे दिल बेचरा ही एक रोमँटिक व इमोशनल चित्रपट असल्याचं माहिती मिळते यात मुख्य स्थानी असलेल्या दोन्ही कलाकारांना कॅन्सरने पिळीत ते आपले आयुष्य कशा पद्धतीने घालवतात या कथेवर आधारित हा चितपट बनवला आहे.

 

या चित्रपटात मुकेश छाब्रा यांच्या दिगदर्शनात निर्माण झाले यात सुशांतसिंह राजपूत मुख्य भूमिकेत व त्यांच्या सह कलाकार संजना सांघि या आहेत या चित्रपातात इतर कलाकार ही आपल्याला दिसतील जसे सैफ अली खान , सौरव खुराणा , जावेद जाफरी आणि मिलिंद  गुणाजी सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत.

 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकाच्या भेटीस आला आणि सोशल मीडिया वर सुशांत च्या चाहत्यांनि याला खूप प्रतिसाद देत व भावूक अश्या पोस्ट करत सुशांत बद्दल आपले प्रेम दाखवले अस लक्ष्यात आले आहे की प्रेक्षकांना या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे
हालाकी हा दिल बेचरा हा चित्रपट येत्या 24 जुलै ला भेटीस येत आहे चाहत्यांच्या खूप मनात आहे की हा चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शीव व्हायला हवा पण कोरोना च्या ह्या महा संकटात हे शक्य नाही म्हणून हा चित्रपट आपल्याला हॉट स्टार (Hot Star) या ऑनलाईन स्थळावर बघायला मिळणार.

 

 

सुशांतसिंह राजपूत यांचा हा अखेरचा चित्रपट यात त्यांनी त्यांच्या इतर चित्रपटा सारखीच खूप महिनत घेतलेली माहिती समोर येत आहे या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत यांच्या सोबत काम करत असणाऱ्या सह कलाकार यांच्या कडून अशी बरीच माहिती समोर आली.

 

सुशांतसिंह राजपूत यांचा 14 जून रोजी त्यांच्या मुंबई इथल्या घरात आत्महतेने मृत्यू झाला या नंतर सर्व बॉलीवूड जगात व त्यांच्या चाहत्यात अचानक दुःखाचा वादळ कोसडला या घटनेने सगळ्यांनाच विचारात पाडले के सुशांत ने अशे का केला असावे  पोलीस याची तपासणी करत आहे.

 

सुशांत च्या अखेच्या च्या चित्रपटाची खबर आल्याने प्रेक्षकांत खूप उत्सुकता आहे त्यांच्या सह कलाकार सांगतात की सुशांत चा हा सिनेमा व त्याच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. सुशांत आता परत तर येऊ शकणार नाही पण प्रेक्षकांनी त्याचा शेवटचा चित्रपट नक्की बघावा आणि त्याच्या कामाला त्याच्या गोड हसऱ्या चेहर्या ला आपण नेहमीसाठी स्मरणार्थ ठेऊ या .

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts