सावधान ! ‘ग्रीन टी’ प्यायल्याने होतील गंभीर आजार. वाचा सविस्तर.

हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करणे, बीपी नियंत्रण, रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

 

हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करणे, बीपी नियंत्रण, रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अनेकदा महिलांच्या मनात प्रश्न येतो की गरोदरपणात ग्रीन टी सेवन करणे सुरक्षित आहे का ? असे मानले जाते की गरोदरपणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे, कारण कॅफिनच्या अतिसेवनाने गर्भपात होण्याबरोबरच गर्भधारणेदरम्यान इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात कॅफिन देखील असते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की गरोदर महिलांनी ग्रीन टी प्यावी की नाही.

 

खरंतर, ग्रीन टी शरीरास अत्यतंत फायदेशीर मानले जाते. हेल्दी ड्रिंक्स म्हणूनही अनेक वेळा ग्रीन टी चे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का गरोदरपणात ग्रीन टी पिणे योग्य आहे की आयोग्य ? चला तर आज तुम्हाला गरोदरपणात ग्रिन टी प्यावा की नाही हे सांगणार आहोत. हेल्दी ड्रिंक्सचा विचार केल्यास ग्रीन टी हे सर्वोत्तम पेयांपैकी एक मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, कॅटेचिन्स देखील त्यात उपस्थित आहेत. ग्रीन टीचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

 

हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करणे, बीपी नियंत्रण, रक्तातील साखर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अनेकदा महिलांच्या मनात प्रश्न येतो की गरोदरपणात ग्रीन टी सेवन करणे सुरक्षित आहे का? असे मानले जाते की गरोदरपणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे,

 

कारण कॅफिनच्या अतिसेवनाने गर्भपात होण्याबरोबरच गर्भधारणेदरम्यान इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात कॅफिन देखील असते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की गरोदर महिलांनी ग्रीन टी प्यावी की नाही.

 

गरोदरपणात ग्रीन टी प्यावे का ?

 

न्यूयॉर्क स्थित डॉक्टर नॅथन फॉक्स (माता आणि गर्भ औषध विशेषज्ञ, एमडी) यांनी एव्हरीवेल फॅमिली यांना सांगितले की गरोदरपणात ग्रीन टी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूपच कमी असते. मात्र गरोदर महिलांनी हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

कारण ते जास्त प्रमाणात हानिकारक ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या मते, गरोदरपणात कॅफिनचे सेवन दररोज २०० मिलीग्रामपेक्षा कमी असावे.

 

एक कप ग्रीन टीमध्ये सुमारे २५ मिलीग्राम कॅफिन असते. गर्भवती महिला ३-४ कप ग्रीन टी पिऊ शकतात. जर ग्रीन टी मर्यादित प्रमाणात प्यायली तर ती गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. 

 

इतर परीणाम :

 

झोपेची समस्या

 

ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्याने झोपेची समस्या निर्माण होते. स्वस्थ आरोग्यासाठी चांगली आणि भरपूर झोप घेणं खूप गरजेचं असत. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन योग्य प्रमाणात करावे.

 

अ‍ॅसिडिटीचा त्रास

 

रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सकाळी नाश्त्यानंतरच ग्रीन टी प्यायला हवा.

 

पोटाचे त्रास

 

पण ग्रीन-टी प्यायल्याने काही लोकांना पोटाचा त्रास झाल्याचं काही संशोधनात दिसून आलं आहे. काहींना यकृत आणि किडनीचा त्रास होऊ लागला आहे. 

 

संपुर्ण शरिरावर परिणाम 

 

ग्रीन टीचे अतिसेवन केल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. तसेच ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे नैराश्य, चक्कर येणे, मधुमेह, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, उलटी, थकवा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्रीन टी दिवसातून चार ते पाच वेळा कधीच पिऊ नये. एक किंवा दोनदा पिल्याने शरीर संतुलित राहते. आणि ग्रीन टी चे फायदे देखील पुरेपूर मिळतील.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts