Google चे CEO सुंदर पिचाईं यांच्याविरोधात मुबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल ! हे आहे कारण….

मुंबई पोलिसांनी Google CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.कॉपीराइट चा उल्लंघन केल्याचा आरोप त्यांचावर लागलेला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला तसेच कंपनीचे अन्य सहा अधिकारी यांचावर सुद्धा गोंन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

गुन्हा दाखल करण्याचे नेमके कारण

फिल्म निर्माता सुनील दर्शन यांनी हा आरोप लावला होता की गूगल ने अनाधिकृतरित्या एक व्यक्ति ला अनुमति दिली आणि त्यांचा एक चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा यूट्यूब पर अपलोड केला गेला. आता या प्रकरणात पुढील तपास सुरू केला गेला आहे.

याचिका दाखल करणाऱ्याचें अशे म्हणणे आहे की कि गूगलच्या या चुकीमुळे त्यानां करोड़ों रुपयांच्या कमाईचे नुकसान झाले . फिल्ममेकर का करोड़ों रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली . याचिकेच्या आधारावर Google CEO सुंदर पिचाई सोबत गौतम आनंद (Youtube MD) सोबत आणि अधिकारी यांचावर धार 51, 63 और 69 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंगळवारी भारत सरकार कडून गूगल चे सीईओ सुंदर पिचाईयांना भी पद्म भूषम सम्मान देण्याचे घोषित करण्यात आले मात्र लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आले . सुंदर पिचाई हे 2014 मध्ये गूगल चे हेड बनले होते त्यानंतर 2018 मध्ये त्यानां गूगल चे CEO आणि अल्फाबेट चे सीईओ पद सोपवण्यात आलं  होतं

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts