भारतातील लोकांसाठी कोरोना Vaccine ला घेऊन एक चांगली बातमी.

कोरोना लस Vaccine ला घेऊन एक चांगली माहिती समोर आली आहे. या वेळेची चांगली माहिती आपल्या भारत देशातलीच आहे AIIMS दिल्ली मध्ये  कोरोना विषाणू ची लस Vaccine म्हणजेच Covaxin या नामक लस चा माणसांवर चाचणी Trial सुरू करण्यात येत आहे AIIMS चे Director रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.

 

Doctor गुलेरिया यांनी सांगितले लस Vaccine च्या Trial दोन Phase मध्ये पूर्ण करण्यात येणार लस Vaccine Trial साठी आता पर्यंत 1800 लोकांनी नामांकन दिल्ले आहे भारतात पाहिल्यांदाच असे झाले की एवढ्या मोठ्या संकेत एकाद्या लस Vaccine च्या Trial करीता एवढे लोक समोर आले ही एक चांगली बातमी आहे.
Doctor गुलेरिया सांगतात की पहिल्या Phase मध्ये 18 ते 55 वर्षीय लोकांवर तर दुसऱ्या Phase मध्ये 12 ते 56 वर्षीय लोकांवर Trial केल्या जाणार पहिल्या Phase मध्ये 375 लोकांवर हा Trial होणार तर दुसऱ्या Phase मध्ये 750 लोकांवर ही Trial करण्यात येणार त्यांनी सांगितलं या Trial मध्ये महिलांना चा ही समावेश असेल किंतु त्या गर्भवती नसावा याची चाचणी आधी करण्यात येतील.

 

Trail च्या दरम्यान Volunteer ला वेगवेगळ्या मात्रात लस Vaccine देण्यात येणार, काही Volunteer ला Vaccine देण्यात येणार आणि काही Volunteer ला लसीबो देण्यात येणार.
Vaccine दिल्ल्या नन्तर बघण्यात येणार की Volunteer ला याचे काही Side-Effect तर होत नाही आहे ना Side- Effect नाही दिसल्यास लस Vaccine चे High Dose दिल्ले जातील.

 

Doctor गुलेरिया यांनी सांगितलं की या लस Vaccine Trial चे परिणाम याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार, त्यांनी हे ही सांगितलं की Trial यशस्वी झाले तर हे बघितले जाणार की त्याची रोगप्रतिकारक क्षमता किती वेळा साठी असणार जसे की काही लस Vaccine
असतात ज्याला प्रत्येक वर्षी लावाव्या लागतात आणि काही लस Vaccine असे ही असतात ज्याला एक दा लावले की काही रोगांवर नेहमी साठी सुटका मिळते.

 

आशा आहे की भारत जे लस Vaccine निर्माण करतोय ती लवकरात लवकर यशस्वी व्हावी आणि सगळ्या लोकांसाठी लवकर उपलब्ध व्हावी.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts