Google चे पुण्यात सुर होणार कार्यालय, तरूणांना नोकरीची संधी !

Google Office in Pune : आता आपल्याला गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळणार. Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. Google Cloud ने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बऱ्याच नव्या नोकऱ्या निर्माण होईल जेणेकरून पुणे आणि भारतातील इतर व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल. 

सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात त्यांचे ऑफिस  उघडण्यास उत्सुक आहेत. मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीचीचा विस्तार  वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता यात गूगलची (Google) पण अग्रेसर आहे. 

Google च्या या योजनेद्वारे एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान (Google Cloud Computing) तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्यात येणार असल्याचे कळते . तसेच, या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यात Googleचे कार्यालयाल सुरू करण्याचा तयारीत आहे. 

 

कुणाल मिळू शकते गूगल मध्ये नोकरीची संधी 

 Google Cloud Computing  सुविधा  क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इतर  टेक्निकल असिस्टंस व जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी अनेक लोकांना नियुक्त करणार यामुळे ज्या व्यक्तींनी  क्लाउड किंवा यासंबंधीचे प्रोफेशनल शिक्षण  ज्यांनी  घेतले असेल त्यांना या नवीन कार्यालयात नोकरीची संधी मिळू शकते . 

Google चे  देशात गुडगाव, हैदराबाद आणि बंगलोर , मुंबई  या  प्रमुख  शहरांमध्ये कार्यालय आहेत. 

सध्या या प्रमुख शहरांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती गूगल ने सुरु केलेली आहे.  त्याचबरोबर आता  जेव्हा पुण्यातील कार्यालय सुरु होईल तेव्हा  इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशनल व्यक्तींची भरती केली जाणार.

वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करण्यावर गुगलचा  भर आहे असे गूगलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts