भारताच्या मातीतिल कणकनात इतिहासच्या घटना घड़लेल्या आहेत. भारतीय संस्कृति सर्व संस्कृति चा पाळना आहे असे म्हंटले जाते. अनेक गांवत अश्या वैभव पूर्ण वस्तु,वास्तु, शिल्पे, हस्तलिखिते आणि चित्रे आहेत जैकी पूर्ण पने दुर्लक्षित आहेत तेच सर्व जोपसन्यासाठी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आपले गाव आपली संस्कृति (धरोहर) उपक्रम हाती घेतला आहे.
भारत आणि संस्कृति
अनेक संस्कृति या भारताच्या प्रदेशात सुरु आणि समाप्त झाल्या. हड़प्पा संस्कृति, दक्षिण भारतीय संस्कृति, इंडो ग्रीक राजे, ईशान्य भारतातील संस्कृति या आपल्या भारत भूमित उदयास् आल्या आणि अस्तास गेल्या. मागे राहिल्या त्यांच्या खाना-खुणा आणि कथा स्वरूपतिल गोष्टी. या पुरातन वस्तु पासून आपणास फार शिकण्या सारखे आहे. तसेच आपली संस्कृति विचार आणि संस्कार या सर्व गोष्टी यांच्या शी निगडित आहेत.
गावातील धरोहर
प्रत्येक गांव आणि गावठानात एखादी मंदिर , मशीद , कतलशिल्प किवा लेणी असते त्याचे वर्णन तेथील गवकार्यना माहिती असते. त्या ठिकांनाची वैशिष्ट, तिच्या वर आधारित आख्यायिका आणि घटना गांवकरी मोठ्या ठातात सांगतात. ह्या सर्व इतराना देखील माहिती व्ह्यव्यात यासाठी या उपक्रमात विशेष योजना आहेत.
सांस्कृतिक मंत्रालय
अपना गाव अपनी धरोहर नावाचे सांस्कृतिक मंत्रालयाकडून उपक्रमात भारताच्या विविध भागातील विविध वैशिष्ट्य , तसेच लोककथा ह्या अपना गाव अपनी धरोहर या पोर्टल वर अपलोड करण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध असेल. त्या करिता खास असे राज्य निहाय कोऑर्डिनेटर उपलब्ध करवून देण्यात येणार आहेत. ह्या सर्व साईट चा स्वतंत्र सर्वे होणार असून याची माहिती पोर्टल वर उपलब्ध असणार आहे.
उपक्रमाचे वैशिष्ट
या उपक्रमामुळे इतिहास प्रेमी तसेच पर्यटक विविध गावाला भेटि देवू शकतील तसेच गावातील संपूर्ण माहिती ह्या पोर्टल उपलब्ध असल्यामुळे ही माहिती सर्वाना उपलब्ध होईल.