रोड हे कॉन्क्रीट, सीमेंट पासून बनत नसून आपल्या देशात आता रोड स्टील वापरून बनवन्यास सुरुवात झाली आहे. होय है खरे आहे गुजरात मधे आहे हा स्टील रोड जाणून घेवूयात या स्टील रोड ची माहिती.
स्टील रोड ची संकल्पना- हा रोड स्टील स्लैंग पासून तयार झाला आहे. याची मुख्य संकल्पना वेस्ट पासून बेस्ट बनवन्या करिता झाली आहे.स्टील स्लैंग म्हणजे उद्योगिक स्टील वेस्ट आहे. आणि है रोड बनवन्यास वापरले आहे. ह्या वेस्ट स्टील स्लैंग ला भट्टी मधे वितळवून त्याचा रोड बांधनी मधे वापर केला आहे.वेस्ट पासून पैसे बनवा आणि पर्यवरणपूरक विचार करा या संकल्पने वर हा रोड आधारित आहे.
स्टील रोड ची रचना
हा रोड स्टील स्लैंग पासून बनलेला असून ह्यावर नीति आयोग, सेटर साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च आणि मित्तल आणि निपोन स्टील कंपन्याचा सहभाग आहे. स्टील स्लैंग वापरल्या मुळे रस्त्यावर वर काय परिणाम होईल याचा निकष ते ठरवतिल. ह्या रोड मधे स्लैंग वापरल्या मुळे हा रोड तयार करण्यासाठी 30% मटीरियल कमी लागेल.
कुठे बनला आहे हा स्टील रोड
गुजरात मधील सूरत ते हजीरा हा रोड बनला असून या रोड ची लांबी एक किलोमीटर एवढी आहे. हा रोड तयार करण्यासाठी एक लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. ह्या रोड वर थर्मोकपल लावले असून याचे ते तापमान मोजनयाची काम करतात. सूरत ते हाजिरा हा रोड वर खुप वाहतूक असते त्यामुळे ह्या रोड चा अभ्यास करुण भारतात इतर ठिकाणी सुद्धा ह्या सारखे रोड बनवन्यचा भारत सरकार चा विचार आहे.
गुजरात मधेच का
मित्तल स्टील आणि निप्पन स्टील इंडिया ह्या कंपन्या गुजरात च्या सूरत येथे आहेत.त्यानी है स्टील स्लैंग देवू केले तसेच रास्ते बांधकाम गुजरात यानी सुद्धा मान्यता दिली त्यामुळे हा रास्ता गुजरात मधे बंधन्यात आला.
स्टील रासत्याचे फायदे
स्टील रासत्यामुळे बांधकाम खर्च कमी येतो. त्यामुळे अधिच कर्जात असणारे रास्ते बांधकाम मडळा चा खर्च कमी होईल.तसेच मॉनसून पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. सीमेंट रोड किवा डाम्बरी रोड पेक्षा कमी थर लागतो. अवजड वहनासाठी हा रोड कसा साथ देतो हेच आता ह्या रोड चे भविष्य ठरवनार आहे.