भारतात यूनाइटेड अरब एमिरत 27000 कोटि रुपये गुंतवनार असून ही गुंतवणूक ते भारतातील एका केंद्रशासित प्रदेश म्हणजेच जम्मू आणि कश्मिर मधे करणार आहे. सध्या UAE चे प्रतिनिधि भारत भेटिवर अले असून त्यानी खुद्द कश्मीर ला भेट दिली आहे.
बदलत आहे कश्मीर
2 वर्ष्या पूर्वी सविधानतील विशेष प्राविधान आर्टिकल 370 संपवन्यत आले. या पूर्वी जम्मू आणि कश्मिर चे कायदे , ध्वज आणि संविधान पूर्ण पने वेगळे होते. भारतात लागू असलेले संविधान 2 वर्ष्या पूर्वी जम्मू आणि कश्मीर ला लागू होत नसत.
कश्मीर आता पूर्णपणे भारतीय नियमनी चालणार असून आता त्यात कोणी सुद्धा भारताच्या विरोध करू शकणार नाही. कश्मीरी तरुण आता रोजगार कड़े वलावा यासाठी जोरदार तैयारी चालू झाली आहे.
कश्मीर मधे देशा बहेरिल गुंतवणूक
कश्मीर मधे अनेक बाहेरिल देश गुंतवणूक साथी तयार होत आहेत या आधी आर्टिकल 370 नुसार गुंतवणूक करता येत नसे मात्र आता ते बंधन राहणार नाही.
पाकिस्तान ह्याच फायदा घेत असे. भारतीय लश्कर असो किवा भारताचे लोकहिताचे निर्णय ते भारताला घेवू देत नसे. तरुणांना रोजगार नसल्यामुळे ते सुद्धा पैस्यासाठी ते कही सुद्धा करायला तैयार होत असत.
मागील काही दिवसा पासून UAE चे अनेक मंत्री आणि व्यावसायिक कश्मीर मधे आहेत. तेथील परिस्थितिचा अंदाज घेत आहेत.
गुंतवणूक आणि कश्मीर
नेहमी होणाऱ्या दहशतवादी करवाया आणि नित्याचीच पाकिस्तानी घुसपेठ या मुले भारताच्या या स्वर्गाला कालिमा लागली होती. UAE चे प्रतिनिधि अब्दुल्ला शिबानी म्हणतात आम्ही येथील कश्मीरी लोकना भेटलो असून येथील लोक आम्हाला फार दयालु वाटले. दरम्यान UAE चे प्रतिनिधि मंडल येथे थाबले आहे त्याचा आसा फायदा होईल की सामान्य पर्यटक सुद्धा आता येथे अकर्षिले जातील.
भारत आणि UAE
भारत आणि UAE ने फ्री ट्रेड अग्रीमेंट करार केला आहे ज्यामुळे उभय देश मुक्त व्यापार, कमी आयात कर आणि आकर्षक गुंतवणूक या वर भर असेल ज्यामुळे आता उभय देश सढळ हताने व्यापार करतील. कश्मीर मधील गालीचे प्रसिद्ध आहेत. आता मध्य पूर्व देशात त्याना गालीचे निर्यात केले जातील त्यामुळे कश्मीरी व्यापारी खुश आणि समाधानी आहेत.
लेखक
वैभव रुद्रवार