‘हेबियस काॅर्पस’ म्हणजे काय? ज्यावर आधारित आहे ‘जय भीम’ सिनेमा

 

तामिळ सुपरस्टार सूर्या याचा ‘जय भीम’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे 1995 साली तमिळनाडूमध्ये झालेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट. ‘जय भीम’ हा चित्रपट  ‘हेबियस कॉर्पस’ (Habeas Corpus ) या मुद्द्यावर आधारित आहे. नेमक   Habeas Corpus काय आहे ते जाणून घेउया. 

 

भारतीय सविधाने आपल्याला  मूलभूत अधिकार दिलेले, हे अधिकार कलम 32 नुसार आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून लागू होतात हे अधिकार आपल्यापासून कुणी हिराऊ शकत नाही त्यावर गदारोड आल्यास त्यावर आपण याचिका दाखल करून आवाज उठवता येतो. यातील एक याचिका म्‍हणजे हेबियस कॉर्पस. या याचिकाद्वारे न्यायालयात नागरिकांना न्यायालयात दाद मागता येते . मुलभूत अधिकारांवर गदा आल्‍यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय या याचिकेची गांभीर्याने दखल घेते.

‘हेबियस कॉर्पस’ म्हणजे काय ? । what is Habeas Corpus ?

बंदीप्रत्‍यक्षीकरण अथवा हेबियस काॅर्पस म्हणजे कैद्‍याला न्‍यायालयासमोर प्रत्‍यक्ष हजर करा, असे न्‍यायालयाने आदेशीत करावे, अशी मागणी करणारी याचिका अशा प्रकरणांमध्‍ये अटकेची योग्य कारणे देऊ न शकल्यास संबंधितांची निर्दोष मुक्तता देण्यात येते.अश्या प्रकारचा आदेश ब्रिटिश व्यवस्थेपासूनदिले जात आहेत. ब्रिटीश राजवटीत हा आदेश राजाच्या नावाने प्रसिद्ध केला जायचा.

१९७० च्या दशकात हेबियस काॅर्पस हे प्रकरण खूप चर्चेत आले. आणीबाणी आणि हेबियस कार्पस चा संबंध जोडण्यात आले . आणीबाणीत अटक झाल्यानंतर हेबियस कार्पस लागू होईल का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टात आला हाेता. त्यावेळी ५ न्यायमूर्तीनी निर्णय सार्क बाजूने निर्णय दिला आणि त्यामुळे मानवाचे मूलभूत अधिकारी आणीबाणीच्या काळात असुसरक्षित झाले  होते नंतर हा निर्णय 9 न्यायाधीशाच्या खंडणी मिळून मोडत काढला आणि आणि मूलभूत अधिकार सुरक्षित करण्यात आले. 

 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहे आंबेडकर ने   कलम -32 ला ‘घटनेचा आत्मा’ असे संबोधले होते. या कलम 32 द्वारे आपण आपल्या मूलभूत हक्कासाठी न्यायालयात दाद मागू शकता या याचिकेचीची दखल उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयला गामभिर्याने घेणे अनिवार्य आहे ज्यामूळे आपले स्वत्रांत सुरक्षित राहते.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts