व्हायरल : ब्लॅक बिकनी मध्ये नताशा ला बघून हार्दिक झाला घायळ !

टीम इंडिया चा ऑल राउंडर खेळाडू हार्दिक पांड्या ची पत्नी (Hardik Pandya Wife Natasha ) नताशा स्टेंकोविक (Natasha Stankovik) हिने बिकिनी मध्ये आपला फोटो टाकताच इंटरनेट वर आग लागली आहे.  

 हार्दिक पांड्या ची पत्नी नताशा नेहमीच आपले बोल्ड फोटो इन्स्टाग्राम वर टाकत असते त्यात नताशा ने दुबई मध्ये बीच वर एक फोटो टाकला जो सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल होताना दिसतो.

 

ब्लॅक बिकनी वर हार्दीक पांड्या ची पत्नी नताशा । Hardi Pandy Wife Natasha in Black Bikini

 

भारतीय क्रिकेट चा ऑल राउंडर खेळाळू आणि त्याची पत्नी नताशा हे दोघे कपल नेहमीच आपले फोटो टाकत असतात त्यामुळे सोशल मीडिया वर त्यांची चर्चा होतच राहते. 

काही दिवसांपूर्वी आपले  मूल अगस्त्य  आणि पत्नी सोबत तो स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करताना नातशाने फोटो शेअर केले . त्यामध्ये सुद्धा नताशा ने ब्लॅक बिकिनी घातलेली होती ज्यावर हार्दिक ने कमेंट सुद्धा केली होती. त्यावर हार्दिक ने हृदय आणि आग ची कॉमेंट केली. 

 नातशाने फोटो सोबत विडिओ पण शेअर केला होता जो लोकांनी खूप पसंत केला .नताशा नेहमीच इन्स्टंग्राम वर ऍक्टिव्ह असते आणि आपले सुंदर बोल्ड फोटो टाकताना दिसते त्यामुळे तिचा बराच फॅन फॉ

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts