हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोबत फुल मस्ती स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करताना फोटो

टीम इंडिया चा ऑल राउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि त्याची पत्नी (Hardik Pandya Wife) नताशा स्टेंकोविक (Natasha Stankovik) यांचा Swiming Pool मध्ये एन्जॉय करताना फूट शेअर केला होता जो साध्य इंटरनेट वर व्हारल होत आहे. 

आपले  मूल अगस्त्य सोबत तो स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करत आहे. हे सेलिब्रिटी कपल आपल्या घरीच स्विमिंग पूल मध्ये आपल्या मुलासोबत एन्जॉय करत आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा ने आपले हे फोटो इन्स्टाग्राम वर टाकले होते त्यामध्ये नताशा ने ब्लॅक बिकिनी घातलेली आहे . हे फोटो त्यांचा चाहत्यांनी भरपूर लाईक केले आहे. 

 

हार्दिक पांड्य ची पत्नी (Hardik Pandy Wife Natasha)  नताशा नेहमीच इन्स्टंग्राम वर ऍक्टिव्ह असते आणि आपले सुंदर बोल्ड फोटो टाकताना दिसते आणि तिचे बरेच फोटो आणि विडिओ व्हायरल झालेले आहेत.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts