हिचकी येणं थांबत नसेल तर हे उपाय वापरा !

हिचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते पण हीचकी येण्यामागे कारणं सांगितले जाते ते काही लोक हसण्यायोग्य घेतात कारण असे म्हणतात कि कोणी तरीआठवण काढत असले म्हणून हीचकी येते. पण आधुनिक विज्ञान या सर्व गोष्टींना मनात नाही कारण बऱ्याच वेळा हंगामी मौसम मध्ये बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील हिचकी येते आणि ते साहजिक आहे परंतु पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील हिचकी थांबत नाही अशा परिस्थितीत व्यक्ती अस्वस्थ होऊ लागतो. तर आज आपण बघू कि कश्या प्रकारे आपण हीचकी येणे थांबवू शकतो .


मध खाने

हिचकी येत असताना मध खाणं फायदेशीर आहे कारणं अचानकपणे शरीराला मिळणारा मधाचा गोडपणा नसांना संतुलित करतो.
ज्याप्रकारे प्रमाणे लहान मुलांना हिचकी येते तेव्हा उपाय म्हणून त्वरितच त्यांना मधाचे बोट चाटवतात आणि ते पुन्हा खेळू लागतात. त्याच प्रमाणे जर मोठ्यांना हिचकी येत असेल तर त्यांनी देखील मध खावें.

लिंबू चावणे

जर आपल्याला देखील हिचकी येत आहे आणि थांबतच नाही तेव्हा लिंबाचा एक चतुर्थांश तुकडा घेऊन थोड्या वेळ तोंडात ठेवा हिचकी लगेच थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल.बरयाचदा जे लोक मद्यपान करतात त्यांना अचानक हिचकी आल्यावर लिंबू खाण्याचा सल्ला दिला जातो.

तोंडात बोट घालने
हे जरी काहीसे विचित्र वाटेत असले तरी पण विश्वास ठेवा की हिचकी थांबविण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे.
अचानक हिचकी येत असेल आणि काहीच उपाय सुचत नसेल तर आपले बोट तोंडात घाला पण ही प्रक्रिया करत असताना जास्त दाब आणू नका अन्यथा आपल्याला ढास येऊ शकते हि प्रक्रिया जरा हळुवारपणे करा आणि त्वरित परिणाम बघा.

गुडघे छातीकडे वाकवणे

हिचकी आल्यावर बसून जा आणि पाय अशा प्रकारे दुमडा करा की गुडघे छातीला स्पर्श झाले पाहिजे. असे केल्यास फुफ्फुसांवर दाब पडतो आणि स्नायूंचे आकुंचन दूर होते. काही वेळ अशाच परस्थितीमध्ये बसून राहावे थोड्य वेदातच आपण बघाल की हिचकी बंद झालेली असेल.

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts