संबंध महाराष्ट्र आणि आजूबाजूचा प्रदेश फार गरम होत आहे. ते ही अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला. मराठवाडा,विदर्भ आणि कोकणात याचा परिणाम होणार हे विशेष असा इशारा आज हवामान खात्यातील विभागाने दिला आहे.
मार्च महिना आणि उन्हाळ्याला सुरुवात-
मार्च महिन्यात तापमानात वाढ होणे काही नवी बाब नाही मात्र हवामान शस्त्रज्ञ के स होसलीकर यांनी मुंबईचा पारा 39 अंशा पर्यात जाईल असर अंदाज वर्तवला आहे. मुंबई , ठाणे , अणी रायगाड येथील तापमान विषेश वाढेल.तसेच मुंबई येथील अद्रतेत घट झाली आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
जर तापमान 37 अंश असेल आणि त्यात नेहमी पेक्षा दोन दिवसात 4.5 अंशा पेक्षा जास्त वाढ झाली म्हणजे उष्णतेची लाट आली असे म्हणतात.
गुजरात मध्ये क्कछ आणि राजस्थानातील बडमेर परिसरातील तापमान वाढ झाली आहे त्यातच पश्चिमेकडून उष्ण वारे कोकणात वाहत आहे. त्यामूळे कोकणात तापमान जास्त असेल.
काळजी कशी घ्यावी-
उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे. तसेच उष्णनेतेच्या संपर्कात येऊ नये. पाणी सतत प्यावे तहान लागली नसेल तरीही.ORS,लिबु शरबत,तंदळाची पेज,ताक इत्यादि तुम्ही पिऊ शकता.
चाहा, मद्यपान,सॉफ्ट ड्रिंक पिऊ नये त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.हलक्या रंगाचे सूती कपड़े घलावेत त्यामुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होते. हात पाय धुने, दोन वेळेस आंघोळ करावी.
उष्मघात झाल्यास काय करावे?
तत्काळ डॉक्टरशी संपर्क साधावा. उष्मघात झालेल्या व्यक्ति च्या डोक्यावर सतत पानी टकावे.या काळात त्याला ठंड सावलिया च्या ठिकाणी झोपववे.एकदरित शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयन्त करावा.रुग्णाचे अंग सारखे पाण्याने पुसून घ्यावे.