IAS अधिकाऱ्याला ला मिळाला प्रेमात धोका , आता अनेक मॉडेल्स ची पसंद.!

अभिषेक सिंह सध्या मोठ्या फॅशन डिझाइनर्सच्या पसंतीला पजत आहे. हे होणं देखील स्वाभिवाक आहे. अभिषेक सिंहचे लूक बॉलिवूड हिरोला देखील मागे टाकणारे आहेत. अभिषेक सिंह यांचं हे पहिलं गाणं नाही. या अगोदर बी प्राक या प्रसिद्ध पंजाबी गायकासोबत गाणं ‘दिल तोड के’ मध्ये दिसला. त्यांचं हे गाणं सुपरहिट झालं. बघता बघता त्याच्या या गाण्याने 40 कोटी YouTube व्ह्यू याचा टप्पा सुद्धा पार केला.

अभिषेक सिंह कोण आहेत?


दिल्लीचे डेप्युटी कमिश्नर आहेत अभिषेक.आयएएस अधिकारी अभिषेक सिंह उत्तर प्रदेशचे जौनपुरमध्ये राहणारे आहेत. सध्या ते दिल्लीच्या डिप्युटी कमिश्नर आहे. अभिषेकने 2011 साली यूपीएससी परीक्षा दिली आहे. अभिषेक यांची पत्नी दुर्गा शक्ति नागपाल या देखील आयएएस अधिकारी आहे.

प्रेमात मिळाले अपयश
एका वृत्तानुसार अभिषेक सिंह यांच्यासोबत मुंबईत एक घटना घडली आहे. अभ‍िषेक यूपीएससी परीक्षाची तयारी झाली, त्या काळातल्या एका मुलीने त्याच्यावर प्रेम केले. अभिषेकचे प्रेम यशस्वी झाले नाही आणि त्याला प्रेमामध्ये धोका मिळाला प्रेमात आलेल्या अपयशामुळे अभिषेक डिप्रेशनमध्ये गेला.

यूपीएससी च्या परीक्षेत मिळविली 94वीं रैंक
आठ महिन्यांपूर्वी अभिषेक सिंह यांचं एक गाणं आलं होतं. ‘दिल तोड के’ हे गाणं रिलीज झालं होतं. गाण रिलीज झाल्यानंतर अभिषेक सिंहला या सगळ्यातून बाहेर पडण्यास एक वर्षाचा कालावधी लागला. ब्रेकअप झाल्यामुळे तो पूर्णपणे हादरून गेा होता. अभिषेकने गर्लफ्रेंडला विसरण्यासटी स्वतःला अभ्यासात व्यस्त केलं. 2011 मध्ये यूपीएसची परीक्षा देऊन 94 वा रँक मिळवला.
अभ‍िषेक सिंह या अगोदर या गाण्यात दिसलाय.
अनेक वेब सिरीज आणि टीव्ही सीरियलमध्ये अभिनय केला आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts