t20 world cup 2022 : टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?

India T20 World Cup Squad : यंदा होणारा आठवा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून, (BCCI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. असून तो पुढीलप्रमाणे आहे.

 

India T20 World Cup Squad :

 

 

रोहित शर्मा (कर्णधार),  केएल राहुल (उपकर्णधार),  विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, दीपक हुडा ,भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्सर पटेल , रवीचंद्रन अश्विन , अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह , हर्षल पटेल ,

 मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर , दीपक चाहर, रवी बिश्नोई. 

 

यंदा होणारी २०२२ मधील टी २० विश्वचषक स्पर्धा ही प्रथमच ऑस्ट्रेलिया मध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या वेळेपर्यंत खेळवली जात असून ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या सात शहरात खेळवली जाणार आहे.

 

विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या २०२१ च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच आपले नाव कोरीत विश्वविक्रम केला होता. तर भारताने २००७ मध्ये टी २० विश्वचषकावर नाव कोरले होते. 

 

टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासंघाविरुद्ध तीन सामने खेळणार.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी हि मालिका अशी असेल.

 

पहिला टी २० २० सप्टेंबर मोहाली
दुसरा टी २० २३ सप्टेंबर नागपूर
तिसरा टी २० २५ सप्टेंबर हैद्राबाद

 

हे वाचा : t20 world cup 2022 : टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, जाणून घ्या कसा आहे विश्वविजेत्यांचा संघ?

Harshal Meshram:
Recent Posts