आशिया कप २०२२: तरच भारत आशिया चषक जिंकेल !

आशिया कप 2022 मधील होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सुपर 4 टप्यातील सामन्याबद्दल जाणून घ्या. 

 

सुपर ४ मध्ये झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध च्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आघाडी घेतली आहे. तर भारताला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाला समोर जावे लागले. असून पुढील सामना हा श्रीलंकेविरुद्ध असून भारतासमोर हे मोठे आव्हान ठरू शकते.

भारताला आशिया कप मधील आव्हान राखून ठेवण्यासाठी सुपर ४ मधील होणारे पुढील दोन्ही सामने हे जिंकावे लागतील. भारत आशिया चषकापासून आणखी तीन विजय दूर आहे. आता भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध च्या सामन्यात खेळावे लागणार असून या सामन्यातील निकाल हे निर्णायक ठरवतील.पुढील सामना हा श्रीलंके विरुद्ध दुबई इथे खेळला जाणार असून जाणून घ्या सामन्याबद्दल सविस्तर.

 

आता पर्यंत भारत आणि श्रीलंका विरुद्ध एकूण 25 टी 20सामने खेळले गेले. असून या सामन्याचा निकाल हा भारताला मजबूत असा संघ दर्शवितो . 

 

भारताने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 17 वेळा विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 7 सामन्यात विजय प्राप्त केला आहे. व एक सामना हा अनिर्णायक  राहीला आहे. 

 

उभय संघामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातील खेळाळूची कामगिरी पाहूया. 

 

सर्वाधिक सामने खेळणारा खेळाळू हा भारताचा कर्णधार रोहीत शर्मा व श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका असून प्रत्येकानी 18-18 सामने खेळले आहेत. 

आणखी वाचा : ASIA CUP 2022: Dream11 Prediction India vs Srilanka , Super Four, Match 3
आणखी वाचा : आशिया कप २०२२ असा रंगणार सुपर ४ सामन्याचा थरार जाणून घ्या कसे…

सर्वाधिक धावा मध्ये 

सर्वाधिक धावा शिखर धवनच्या नावे आहेत. 12 सामने 375 धावा. 

रोहित शर्मा 18 सामने 339 धावा. 

सर्वोच्च 118 धावसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर

विराट कोहली 7 सामने  339 धावा. 

                 82, 77 हया सर्वोच्च खेळीसह 4 वेळा 50+ 

के एल राहुल 8 सामने 295 धावा. 

दासून शनाका 18  सामने 273 धावा 

          

सर्वाधिक विकेट मध्ये 

युझूवेंद्र चहल सर्वाधिक विकेट 9 सामने  17 विकेट 

दुश्मनथा चमीरा  15 सामने 16 विकेट

आर अश्विन  6 सामने  13 विकेट

वनिंदूं हंसरंगा 6 सामने  10 विकेट

दासून शनाका  18 सामने  10 विकेट

 

— सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या ही 260/5 भारताच्या नावे आहे. 

आणि सर्वात कमी धावसंख्या सुद्धा 81/8  भारताच्या नावे. 

Harshal Meshram:
Recent Posts