टिक टॉक सारखे असणारे फिचर्स आता इन्स्ट्राग्राम वर – Instragram Reel

भारत सरकार ने 28 जून 2020 ला 59 Chinese Apps वर बंदी आणली त्यात tiktok हे Apps सुद्धा होते. tiktok बंद झाल्या नन्तर Tiktok च्या चाहत्यांनि Tiktok ला पर्याय म्हणून काही भारतीय Apps मध्ये आवड दाखवली परंतु आता Instagram या प्लॅटफॉर्म वर Tiktok सारखे Features आल्याने Users हे Instagaram Reel चे नवीन Features मध्ये आपली जास्त आवड दाखवत आहे.

 

काय आहे Instagram Reel ?

 

आपल्याला माहिती आहे Instagram हे खूप प्रसिद्ध Social Media Platform आहे त्याच्या पूर्ण जगात खूप जास्त वापर केला जातो. Instagram वापरणाऱ्यात सर्वात जास्त आपली तरुण पीडी समोर आहे तशीच आपली तरुण पीडी ही Tiktok सारख्या चिनी Apps ला ही आपली पसंती दाखवत होती परंतु भारत सारकर ने Tiktok हे App बंद केल्याने Instagram ने आपले नवीन Features Instagram Reel नावाने समोर आणले आहे.

Instagaram Reel हे मुळात Tiktok ला पर्याय म्हणून Tiktok सारखेच दिसणारे Facebook या कंपनी चे नवीन Instagram Feature आहे या Feature मध्ये तुम्ही Tiktok सारख्या सर्व गोष्टी करू शकता. जसे 15 सेकंद चर Short Video बनवून टाकणे बॉलीवूड मधल्या गान्यांवर डान्स करणे इत्यादी.

 

Instagram Reel या नाविन Feature मध्ये तुम्ही Short Video , Filters चा वापर व गाणे घेऊ शकता Instagram Catalogue मधून आणि Share करू शकता दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्म वर आणि स्वतःचे Followers ही वाढवू शकता. Short Video बनवून तुम्ही Tiktok सारखे पैसे सुद्धा Instagram वरून कमवू शकता.

 

हे Feature तुम्हाला Instagram मधेच वापरला मिळेल त्याला वेगळा  Download करायची गरज नाही आहे. Instagarm या Social Media App वर जाऊन तुम्ही या Feature चा आनंद घेऊ शकता.

 

Instagarm Platform चे उपाध्यक्ष विशाल शाह यांचे म्हणणे आहे कि Instagram Reel हे प्रसिद्ध गान्यांवर 15 सेकंद चे Short Video आणि Trends व Challenges बनवण्या साठी Tiktok सारखेच Feature आहे.
शाह सांगत की Instagarm ने अनुभवले आहे की Instagram वर टाकण्यात येणाऱ्या 45 % Video चे वेळ हे 15 सेकंद पेक्षा कमी आहे.

 

Read also:

  • टिक टॉक ला पर्यायी असणाऱ्या भारतीय ऍप्स आणि त्यात असलेले फिचर्स
  • टिकटॉक तुमचा कोणता डेटा चोरत होता ?

 

भारत हा 4 था देश आहे ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्स नंतर जिथे नवीन Instagram Reel हा Feature आणला आहे.

भारताने चीन Apps बंद केल्या नन्तर Tiktok ला पर्याय म्हणून भारतातही बऱ्याच कंपन्या Tiktok सारखे Apps समोर आणले त्यात Chingari, Mitron आणि Roposo सारखे Apps खूप प्रसिद्ध सुद्धा होत होते परंतु Instagram ने आपले नवीन Feature Reel आणल्याने भारतीय Apps ला मोठा स्पर्धा निर्माण झाली आहे आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts