अंतरराष्ट्रीय कर्ज आणि मोहपाषात अडकलेले देश..

कुणीही असो मग तो देशच किवा सामान्य मानुस.. तो मोहपाषात प्रलोभनात अडकतो आणि मग काय कर्ज घेवून त्याचे हफ्ते आणि मुदल फेडण्यात हाल होतात. चीन सारखे देश याच परलोभनाचा वापर करुण छोट्या देशना अडकवतात आणि नको तेच होते.

 

सालोमन आइलैंड 

प्रशांत महासागराच्या आसपास जगाची अर्थव्यवस्था फिरते आहे. चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश प्रशांत महासागराच्या जवळचे देश त्यातच अस्ट्रिलिया, न्यूज़ीलैंड हे अमेरिकेचे खास मित्र. भारत,अमेरिका, जपान आणि अस्ट्रिलिया हे चार ही देश क्वैड चे सभासद देश आहेत. त्यातच सोलोमन आइलैंड नावाच्या देशानी संरक्षण साठीचा चीन सोबत करार केला आहे. त्यामुळे अधिच अस्थिरता असलेल्या देशात आणि अस्ट्रिलिया च्या शेजारी कधीही चीन चा वापर करुण अस्ट्रिलिया ला शह देवू शकतो. 

 

श्रीलंका

भारतच्या या शेजारिल देशाला चीनने आर्थिक कर्ज दिले आणि या देशाची पूर्ति वाट लागली. मोठी मोठी स्वप्ने दाखवून त्यात रास्ते, भव्य दिव्य बदरे इत्यादि बंधु अशी अस्वासने चीनने या देशाला दिली मात्र हा देश असा कही कर्जात बुडाला की संगता सोय नाही. एक वेळेस जेवनास या देशांचे नागरिक महाग झाले आहेत.

 

पकिस्तान

बहुचर्चित आणि पाकव्याप्त काश्मीर मधून जाणारा CPEC कॉरिडोर हा चीन चा महत्वकांक्षी प्रकल्प असून तो अद्याप पूर्ण झाला नाहि. पकिस्तानचे दोन पंतप्रधान बदलले मात्र हा रास्ता काही केल्या पूर्ण होत नाही. त्यामुळे पाकिस्तानने घेतलेल्या कर्जाची रक्कम वाडून या देशात राजकीय उल्थापलत झाली.

 

भारत आणि चीन

ज्या प्रमाणे भारताच्या शेजारी आणी भारताला त्रास देण्यात चीन ला समाधान वाटत आहे त्यामुळे भारताने सावधपूर्वक परकीय धोरण अखले पाहिजे नाहीतर आज अस्ट्रिलिया ची झालेली परिस्थिति उद्या भारताची असेल

 

लेखन

वैभव रुद्रवार

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts