जांभूळ चे हे फायदे तुम्हला माहिती नसेल तर जाणून घ्या | Benefits of blackberry in marathi

हंगामी फळ जांभूळ   हे खायला अगदी गोड आणि चविष्ट असून ते  आपल्या आरोग्याला बरेच फायदेशीर आहे. जांभूळ याचे वज्ञानिक नाव  सिजीगियम क्युमिनी (Syzygium cumini )  असून ते अम्लीय प्रवृत्तीच्या फळामध्ये गणल्या जाते पण चवीला अत्यंत गोड असते आणि त्याचबरोबर यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात.

 

जांभूळ   हे आयुर्वेदिक आणि युनानी औषधात पारंपारिकरित्या वापरले जाते आणि इतर कोणत्याही मौसमी फळांच्या तुलनेत यामध्ये  उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट (anti-oxidant property) गुणधर्म असतात.महत्त्वाचा भाग म्हणजे  जांभळामध्ये   मधुमेह-विरोधी गुणधर्म देखील आढळून येतात. ग्लूकोसाइड्स, जॅम्बोलिन आणि एलॅजिक acid   (jambolin and ellagic acid) सारख्या रसायनांचा जांभूळ हा  चांगला स्रोत आहे.

 


जांभूळच्या  झाडाबद्दल सविस्तर माहिती :

 

आयुर्वेदामध्ये जांभूळ (Syzygium cumini ) हे अतिशय महतवाची आयुर्वेदिक वनस्पती असून ती मधुमेह,दमा,अळी संक्रमण,अतिसार खोकला आणि  सर्दीचा उपचार यासाठी तिचा उपयोग केला जातो. जांभूळ ही वनस्पती मूळ भारताची असून याचा विस्तार आपल्याला बिहार,ओडिसा या संपूर्ण गंगेच्या मैदानावर वितरित केलेला बघायला मिळते . आफ्रिकेत मोठया प्रमाणात या औषधी वनस्पतीची लागवड केली जाते.

 

 

सुमारे २०-३० मीटर या झाडाची उंची असते व हि सदाहरित वनस्पती असून या झाडाची साल उग्र व गडत असते,परंतु ती हलक्या राखाडी व गुळगुळीत असते आणि या झाडाची पाने सुमारे ५-२५ सेमी लांब असतात.


वैशिस्ट म्हणजे  या  झाडांच्या २.५ – १० सेमी  रुंद लाम्बवर्तुळ बोथट किंवा शीर्षस्थानी फिरणाऱ्या पानांना टर्पेंटाईनचा वास येतो. ते तरुण झाल्यावर गुलाबी होतात आणि प्रौढ झाल्यावर ती पाने  थोडे पिवळसर गडत तपकिरी रंगतात. फुले २५-१० सेंमी लांब क्लस्टर्समध्ये दिसतात.रंग प्रथम पांढरे असतात,गुलाबी होतात आणि नंतर अनेक पुंकेसर सोडण्यासाठी ती वेगाने वाहतात. फळ हे सुंदर गोल आयात आणि बरयाचदा वक्र दिसतात.

 

 

जांभुळचे आल्या आरोग्यास असलेले फायदे :

 

  1. मधुमेह ला आटोक्यात आणण्यासाठी जांभूळ हे अतयंत उपयोगी आहे. जांभळाच्या बियांची भुकटी किंवा पावडर मधुमेहावर फायदेशीर  ठरते.

  2. पचनक्रियेत जामुळं हे अतिशय फादेशीर ठरते जांभूळ खाल्याने आपल्या पोटाशी निगडित असलेलं बरेच त्रास दूर होतात

  3. जांभुळमध्ये अँटीनोओप्लास्टिक ही निओप्लाझमच्या विकासास प्रतिबंध (Antineoplastic Proprty) रोखण्यासाठी कार्य करण्याची गुणधर्म आहे ज्याला ट्यूमर म्हणून देखील ओळखले जाते त्यामुळे जांभूळ कर्करोग सारख्या आजारांच्या उपचारांमध्ये उपयुक्त ठरू शकते.

  4. मूतखडा आजारावर जांभूळ हे फायदेशीर ठरते . जांभळाच्या बियांची भुकटी करून पाणी किंवा दह्याबरोबर घेतल्याने मुतखडा आटोक्यात आणण्यास मदत मिळते .

  5. जांभुळचा वापर हा संधिवाताच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. जांभुळच्या झाडाच्या सालीला उकळवून वाचलेल्या घोळाचा लेप गुडघ्यांवर लावल्याने संधिवाताच्या त्रासेतून आराम मिळते.

  6. ज्यांना रक्ताची कमी आणि अशक्तपणा आहे त्यासाठी जांभूळ हे रामबाण उपाय आहे.  जांभळाचा रस, मध,आवळा किंवा गुलाबांच्या फुलाचे रस समप्रमाणात मिसळून सकाळच्या वेळी सेवन करावे.

 

अश्या प्रकारे जांभूळ हे मौसमी फळ आपल्याला बरेच फायदेशीर ठरते त्यामुळे या मौसमी फळाचा आस्वाद घ्या आणि निरोगी राहा जर ततुम्हला हि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि नवीन माहितीसाठी मराठी Shout ला subscribe करा.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts