जान्हवी कपूर सध्या आपला वेळ मालदीव या ठिकाणी घालवत आहे. त्यातच तिने केलेल्या रूही या चित्रपटाला ही अनेकांची पसंदी मिळाली आहे. त्या चेच यश आनंदित करायला ती मालदीव ला गेली असल्याचे काळात आहे.
पांढऱ्या रंगाच्या बिकिनिवरील फोटो व्हायरल:
जान्हवी कपूर हिने अनेक फोटो शेअर केले असून त्यात तिचे मित्र ही त्यात दिसत आहेत. तशीही जान्हवी कपूर ही आपल्या इंस्टाग्राम वर फार ॲक्टीव असते. त्यातच तिचा हा पांढरा बिकिनी परिधान केलेला फोटो भाव खाऊन जात आहे.