वय वर्ष ७७ , पण पत्नी च्या कॅन्सर उपचारासाठी प्रयत्न सुरूच.

वय हे फक्त आकडा आहे, हे या बातमीवरून आपल्याला कळेल. आपल्या पत्नी आणि आपल्या कलेवरील प्रेम यामुळे कोलकत्ता येथील सपन सेठ हे वृध्द गृहस्थ आज व्हायोलिन वाजवून आपल्या पत्नीच्या कॅन्सर उपचारासाठी पैसे गोळा करत आहेत. मागील १९ वर्षांपासून सपन हे रस्त्यावर आपली कला सादर केली आणि लोकांचे मनोरंजन केले.

कलेवर असणाऱ्या प्रेमा ने ते न थांबता भारतभर अनेक शहरात आपले कार्यक्रम सादर केले आहेत.या कार्यक्रमसादरी करणातून त्यांनी रक्कम जमवूनआपल्यापत्नीचे प्राण वाचविले.पण तुम्ही आताकाळजी घेऊ नका कारण , सपण यांनी आपल्या पत्नीला आजारातून बाहेर काढले आहेत. त्यांच्या पत्नीला २००२ ला गर्भाशयाचा कॅन्सर होता पण त्या सपन यांच्या प्रयत्नाने २०१९ सालीच बरा झाला आहे.

येवढ्यावर थांबतील ते सपण कसे, आपल्या कलेवर ते आजही पांढरा कुर्ता आणि पायजामा घालून आपली बोटे व्हायोलिन वर फेरून आजही अनेक शहरात संगीत सादर करतात. त्यांचे शहरवसी त्यांना त्यांच्या कलेने ओळखतात. त्यातच भर म्हणजे ते आपले संगीत रेकॉर्ड करून त्याची सीडी अवघ्या १३० रुपयांना विकतात. कोलकाता स्तिथ ओरिएंटल सेमिनरी येथून त्यांनी व्हायोलिन वाजविण्याची अधिकृत शिक्षण घेतली आहे. नेटकऱ्यानी या आधीही २०१९ मध्ये त्यांचे भरभरून प्रेम केले आहे. आजही त्यांचे व्हायोलिन लोकप्रिय असून लोक आर्जून त्यांचे कौतुक करून त्यांचे संगीत असलेल्या सीडी विकत घेऊन त्यांना मदत करत आहेत. ते म्हणतात ना कलेने माणसाला मोठेपण येते आणि सोबत प्रेक्षकांचं प्रेमही.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts