Social Media वर कधी कोण Star बनून जाणार सांगता येत नाही. अशीच काही घटना घडली आहे Dananeer Mobeen सोबत Dananeer Mobeen ही एक पाकीस्तान ची रहिवासी मुलगी आहे. ती आपल्या मित्र मैत्रिणी सोबत पार्टी करत असताना Shoot केलेला एक Video Instagram वर अपलोड केला आणि बनली रात्र भरात Social Media Star. Video मध्ये Mobeen तिचे काही मित्र आणि एक चारचाकी गाडी. ह्या Video मध्ये Mobeen म्हणत आहे . ये हमारी कार है, ये हम है और ये हमारी पावरी हो रही है । Dananeer च्या ह्या पावरी (Pawri ) या शब्दाला घेऊन खूप मेमे (Memes) बनत आहेत आणि खूप ट्विट्स पण Share केले जात आहे.
Dananeer चे म्हणणे आहे तिने हा Video तेव्हा बनवला होता जेव्हा ती नाथीया गल्ली फिरला गेली होती, नाथीया गल्ली पाकिस्तान मध्ये आहे . तिने सांगितले के ते सगळे जेवण कराल एक ठिकाणे थांबले होते त्याच वेळी तिने हा Video घेतला आणि Instagram वर टाकला. पाकिस्ता मध्ये Western Culture चे शहाणपणा करणार्यांना बर्गर बोलला जातात. Dananeer हा Video त्याच लोकांवर निशाणा साधून बनवला. Caption मध्ये तीने लिहला उत्तरी भगत जात असलेल्या बर्गर ये हमारी पावरी (Pawri ) हो रही है. Video Virul झाल्यानंतर Dananeer ने Instagram वर एक Live पण केले ज्यात Dananeer म्हणाली तिच्या Video ला ज्या पद्धतीचा Response मिळाला आहे त्या मुळे ती खूप खुश आहे तिने म्हंटल मला ह्या गोष्टी चा खूप आनंद होत आहे की लोक त्यांच्या video ला खूप एन्जॉय करत आहे आणि सोबतच सगळे Recreation ही तीळ खूप आवडत आहेत. ह्या Video च्या Virul झाल्यावर Dananeer चे Instagram वर 435k लाख Followers वाढले आहे आणि Followers ची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि तिच्या विडिओ ला 27 लाखाहून अधिक View आलेलं आहे.
Dananeer Mobeen नेमकी आहे कोण ? Dananeer Mobeen एक 19 वार्षिक पाकिस्तानी मुलगी आहे पाकिस्तान च्या पेशावर या जिल्यात राहते . तिच्या Instagram Profile वरून काढतो की ती एक Content Creator आहे ती स्वतःला Fashion आणि Makeup ची समाज आहे हे ही सांगते आणि ती मेंटल Health ला घेऊन सुद्धा Video बनवते. Instagram वर Dananeer ने तिचा दुसरा नाव Geena सांगितलं आहे . या वेतिरिक्त Dananeer प्राणी प्रेमी आहे सोबतच तीला painting कराल ही खूप आवडते आणि गाणं गायला ही आवडते.
व्हिडिओ च्या Virul झाल्यानंतर Social Media वर Memes चा तर जणू पाऊसच पडत आहे सगळ्यात आधी yashraj Mukhate ने याचा Meme बनवला. video मध्ये मुखते ने म्हंटल आज पासून मे पार्टी नाही तर पावरी अस म्हणणार. करण पार्टी करण्यात ती गम्मत नाही जे पावरी करण्यात आहे . Parle-G ने ही Meme Share केला. जा आता तुम्ही ही पावरी करा