मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला नेमक दिला जाईल.अखेर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली त्यात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
- मराठी Shout in महाराष्ट्र नूज
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!
Recent Posts
- सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal
०४ जानेवारी २०२२ रोजी त्या सायंकाळी त्यांचे निधन झाल्याची घटना अचानक कानी पडली आणि अख्खा…
2 years ago - महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र | Jyotirao Phule Autobiography
आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संतांनी, महात्म्यांनी अनेक सामजिक कार्य केलेत. चळवळी राबवल्या, वेगवेगळ्या वळणातून समाजाला…
2 years ago - सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.
अनेक स्त्रियांना वेगवेगळे आभूषण म्हणजेच अलंकार परिधान करण्याची आवड असते. स्त्रियांचे दागिन्यांनविषयी प्रेम हे अधिकच…
2 years ago