आभासी चलन आता लोकप्रिय झाले आहेत. लोक चांगली गुंतवणूक म्हणून आभासी चलना कडे बघत आहेत. त्यातच आपल्या देशानेही आभासी चलनाला मान्यता दिली असून भारतीय आता त्यात गुंतवणूक करू शकतात. बघता बघता मिया खलिफा हिने सुद्धा डॉजक्वाइन या आभासी चलनाचे रोज वाढणारे बाजार मूल्य यावर तिच्या ट्विटर वरून लोकांना माहिती दिली आहे.लोकांनीही तिला या आभासी चलनाचे मूल्य अजून वाढणार आणि आपण गुंतवणुकीतून भरपूर नफा कमवू असे सांगितले आहे.
काय आहे हे ‘डॉजक्वाइन’ :
डॉजक्वाइन ची स्थापना पोर्टलैंड, ओरेगन आणि एडोब येथील सॉफ्टवेयर इंजीनियर जैक्सन पामर व आईबीएम सॉफ्टवेयर इंजीनियर बिली मार्कस यांनी केली, जे एक माणसांकडून दुसऱ्या माणसाकडे (peer to peer) जाईल असे आभासी चलन निर्माण करायला तयार झाले, ज्याचा वापर बिटकॉइन च्या तुलनेत असंख्य सामान्य लोकांनी वापरत आणावा हे त्यांचे प्रमुख उद्देश्य होते. इसके अलावा, यांच्याशिवाय त्यांना आभासी चलनातून होणारी फसवेगिरी यालाही आळा घालून आभासी चलन व्यापक स्वरूपात आणायचे होते. डॉगकोइन ला ६ डिसेंबर २०१३ ला खुले करण्यात आले, आणि पहिल्या ३० दिवसातच एक मिलियन पेक्षा अधिक त्याचे भागीदार झाले.
एक मिम ते नावाजलेले चलन असा झाला प्रवास:
डॉजक्वाइन (कोड: DOGE) हे एक क्रिप्टोकरेंसी आहे. जे की पारंपरिक, बैंकिंग शुल्क पेक्षा त्वरित, मजेदार आणि निःशुल्क आहे.डॉजक्वाइन याचे प्रतीक चिन्ह चे रूप लोकप्रिय “डोगे” मिम पासून ‘शीबा इनू’ या कुत्र्याचा चेहरा आहे. याचे लोकप्रियता पाहता एलोन मस्क यांनीही आपल्या मुलासाठी डॉजक्वाइन हे आभासी चलन घेऊन ठेवले आहेत हे कळताच अनेक गुंतवणूकदार आणखीन त्याचे भागीदार झाले आहेत. त्यातच ते चे असंख्य मिम शेअर करताना दिसतात.