नागपुरात आता “Every Wednesday women day” मोहीम सुरू.

नागपूरात लसीकरण अभियानाला गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आता ‍ विशिष्ट नागरिकांसाठी जे आपल्या रोजगारासाठी घराच्या बाहेर सदैव असतात त्यांना मनपाव्दारे शासकीय रुग्णालयांमध्ये लसदेण्यात येईल,या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठया प्रमाणात लसीकरण करणे हा आहे.करण करण्यावर अधिक जोर देणार आहे.

 


मनपाचे लक्ष्य यांचा लसीकरण करुन त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्याचा आहे कारण हे “सुपर स्प्रेडर” ठरु शकतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी मंजूरी प्रदान केली आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, मनपाच्या वतीने ८ एप्रिल रोजी सगळया वाहन चालकांचा लसीकरण केले जाईल. यामध्ये ऑटो रिक्शा चालक, सायकल रिक्शा चालक, ई-रिक्शा चालक, काली-पीली टॅक्सी चालक, ओला-उबेर सारख्या कंपनी चे चालक व अन्य खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणा-या चालकांना शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयात लस दिली जाईल.


Every Wednesday women day मोहीम:
श्री. शर्मा यांनी सांगितले की समाजात महिलांची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यांनासुध्दा लसीकरण करणे गरजेचे आहे. मनपाव्दारे प्रत्येक बुधवारी महिलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जाईल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मोठया प्रमाणात लसीकरण करणे हा आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts