OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

वनप्लस कंपनीने आपला OnePlus Nord 2T 5G हा एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स देण्यात आले आहे. चला तर या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि विक्रीची तारीख जाणून घेऊयात.

OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन देशभरात 1 जुलै रोजी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन मीडियाटेक चिप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट फिचर्स देण्यात आला आहे.

 

Get a Discount On your purchase

स्मार्टफोनची किंमत :

OnePlus Nord 2T हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या 5G स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये असणार आहे, आणि तो Amazon वरून तुम्ही खरेदी करता येईल. Amazon.com हा फोन Available असून तो यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकता.

30 मिनिटांत 100 टक्के फोन चार्ज :

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली जात आहे. हा स्मार्टफोन 80W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे आणि आतापर्यंत हे फीचर फक्त 10R स्मार्टफोनमध्ये दिले गेले आहेत. कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये एक बंडल चार्जर देखील आहे जो तीस मिनिटांत १00 फोन टक्के चार्ज करू शकेल.

Get OnePlus Nord 2T 5G At a Discounted Price

OnePlus Nord 2T फिचर्स :

OnePlus Nord 2T मध्ये, तुम्हाला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल , जो फुल HD + रिझोल्यूशन, HDR10 + सर्टिफिकेशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह लॉन्च केला गेलेला आहे. 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह, स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरासह येतो. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX766 प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP तृतीयक सेन्सर असणार . या फोनमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) सपोर्ट असलेला 32MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts