1 जानेवारीपासून लागू होणार ये नियम ! ऑनलाइन पेमेंट करत असाल ? तर मग ही बातमी नक्की वाचा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) काही नवीन नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे त्यमुळे Google द्वारे काही नियम बदलले जात आहेत. या नियमांचा ज थेट परिणाम ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांवर होणार असून हे  नवीन नियम सर्व Google सेवा जसे की Google Ads, YouTube, Google Play Store आणि इतर पेमेंट सेवांवर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय आहे नवीन नियम जाणून घेऊया. 

1 जानेवारी 2022 पासून, Google यापुढे ग्राहक कार्ड तपशील जसे की, कार्ड क्रमांक आणि कार्ड  एक्पायरी तारीख जतन करणार नाही.याअगोदर  गुगल तुमच्या कार्डचे तपशील सेव्ह करत असायचा आणि त्यामुळे  ग्राहक जेव्हा  पेमेंट करायचा तेव्हा त्याला त्याचा CVV नंबर टाकायचा होता.परंतु येत्या 1 जानेवारीपासून , ग्राहकांना आता  मॅन्युअल ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड क्रमांकासह कार्डची Expiry  तारीख (Expiry Date ) सुद्धा लक्षात ठेवावी लागेल. संवेदनशील माहिती आणि सुरक्षाच्या दृष्टीने आरबीआयला कार्डचे तपशील सेव्ह न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या नवीन नियमावलीचा ग्राहकांवर के परिणाम होईल : 

जर  तुम्ही Visa किंवा MasterCard वापरत  असाल तर आता  तुम्हाला कार्डचे तपशील नवीन फॉरमॅटमध्ये परत सेव्ह करावे लागतील. तुम्हाला तुमच्या कार्डद्वारे  मॅन्युअल पेमेंट करावे लागेल. जर तुम्हाला तुमचे कार्ड तपशील नंतर पुन्हा एंटर करणे टाळण्यासाठी पेमेंट 31 डिसेंबर 2021 पूर्वी करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही  RuPay, Visa,  American Express,  इत्यादी  कार्डचा वापर पेमेंटसाठी  करत असल्यास,  तुमचे कार्डचे तपशील 31 डिसेंबर 2021 नंतर Google द्वारे सेव्ह केले जाणार नाहीत. नवीन स्वरूप ही कार्डे स्वीकार नाही , आणि तुम्हाला 1 जानेवारी 2022 पासू  प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड कार्डचा तपशील प्रविष्ट करावा लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने हे सर्व नियम भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सगळीकडे लागू होण्याची शक्यता आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts