पाकिस्तान ने केली भारताची प्रशंसा…काय असेल कारण जाणून घ्या

पाकिस्तान चे पंतप्रधान इमरान खान यानी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले .भारताने ज्या प्रकारे अमेरिका आणि रशिया यांच्यात साम्य ठेवले आहे. तसेच साम्य पाकिस्तान ला जमत नाही है सुद्धा त्यानी विशद केले.

 

काय असेल त्यामागचे कारण

 पाकिस्तान ला यूरोपीय यूनियन चा आणि अमेरिकेचा प्रचंड दबाव सहन करवा लागत आहे. सध्या रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध चालू आहे. रशिया चा पाकिस्तान ने निषेद करवा यासाठी यूरोपियन यूनियन आणि अमेरिका ने पाकिस्तान वर प्रचंड दबाव अणला आहे. त्याला पाकिस्तान चे पंतप्रधान इमरान खान यानी पाकिस्तान तुमचा गुलाम आहे काय हे विचारले होते.

 

पाकिस्तान ला भोगावे लागतील गंभीर परिणाम

पाकिस्तान तुमचा गुलाम आहे काय असा थेट प्रश्न त्यानी यूरोपियन यूनियन आणि अमेरिका ला केला आहे. अधिच पाकिस्तानि अर्थ व्यवस्थेच्या अर्ध्या गोवर्या मसनात गेल्या आहेत. डब्घईला आलेली अर्थव्यवस्था आणि त्यात भष्टाचारी पंतप्रधान त्याचीच ही कमाल आहे. नेहमीच पाकिस्तान भारताची बरोबरि करत आलेला असतांना यावेळी ही त्यानी तसेच केले.

 

पाकिस्तान ची फटफजीती

पाकिस्तान च्या पंतप्रधान यानी अमेरिका आणि यूरोपीय यूनियन केलेल्या व्यक्तव्यावर त्याना घरचाच आहेर भेटला आहे. लगेच पाकिस्तान चे अर्थमंत्री यानी असे करने चुकीचे आहे म्हंटले .यूरोपीय यूनियन ने पाकिस्तान सोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात पाकिस्तान ला याचा फायदा होतो. मात्र पाकिस्तान च्या पंतप्रधान ने केलेल्या व्यक्तव्या वर जर त्यानी फ़्री ट्रेड एग्रीमेन्ट मागे घेतला तर मात्र पाकिस्तान पुरता घायकुतिला येईल.

 

भारत आणि पाकिस्तान

या व्यक्तव्या मुळे भारत आणि पाकिस्तान या मधील संबंध सुधारनार तर नाहीत. नेहमी भारताला अनुबोम्ब ची धमकी देणाऱ्या पाकिस्तान ला आपण सर्ड्या सारखे रंग बदलताना बघतच अलो आहोत. भारत प्रमाणे आपन करुण दाखवले असे पाकिस्तान च्या अहंकारी पंतप्रधान यानी सांगितले. 

 

लेखक 

– वैभव रुद्रवार

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts