Pebble Cosmos Ultra ची अल्ट्रा स्लिम स्मार्टवॉच भारतात लाँच,जाणून घ्या किंमत ऑफर आणि बरेच काही….

पेबल कडून भारतामध्ये Pebble Comos calling Smart Watch लाँच करण्यात आली.  असून २९९९ रुपयाला ही स्मार्टवॉच इकॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart तसेच इतर स्टोर्स मधून ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता. 

 

Pebble Comos Ultra calling Smart watch ची  खासियत 

  1. या स्मार्टवॉच मध्ये एक मोठा असा १.९१ इंची डिस्प्ले दिलेला आहे .
  2. स्मार्टवॉच मध्ये शानदार कालिंग ची सुविधा सुद्धा दिलेली आहे.
  3. पेबल मध्ये एक अल्ट्रा स्लीम आणि लाइटवेट ८ मिमी डायल सपोर्ट दिलेला आहे.
  4. स्मार्टवॉच मध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्स दिलेले असून त्यामुळे रिअल टाइम फिटनेस ट्रॅकिंग ची सुविधा मिळेल.
  5. पेबल कॉसमॉस अल्ट्रा हा चार अलग-अलग कलर मध्ये उपलब्ध असून  या मध्ये  इव्हीनीग ग्रे ,मूनलाइट ग्रे ,स्पेस ब्लॅक आणि मिंट ग्रीन कलर ऑपशन आहेत.

    Image Credit: R.Republic World

स्मार्टवॉच मध्ये हे फीचर्स आहेत. 

 

— Pebble Comos Ultra स्मार्टवॉच मध्ये बेजललेस डिस्प्ले दिलेला आहे. 

 

— स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टटेड आहे. 

 

— या मध्ये लेटेस्ट ब्लूटूथ 5.1 टेक्नोलॉजी चा उपयोग केला गेलेला आहे. 

 

— स्मार्टवॉच मध्ये  इनबिल्ट स्पीकर आणि  माइक्रोफ़ोन सपोर्ट दिलेला असून

     यूजर्स डायल वर टैप करून कॉल ला रिसीव आणि रिजेक्ट करने हे सोपे आहे.

 

— स्मार्टवॉच मध्ये डायल साइड एक एक्टिव क्राउन बटन दिलेला असून  मेनू चा वापर  स्क्रॉल करण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

पेबल कॉसमॉस अल्ट्रा 24×7 स्वास्थ्य संबंधी ऍक्टिव्ह असणार . 

यामध्ये रक्त ऑक्सीजन स्तर, हृदय गति ट्रैकिंग, झोपेचे  नियंत्रण आणि सोबतच  गतिहीन चेतावनी साठी मॉनिटर सपोर्ट केलेला आहे . 

ही स्मार्टवॉच गेमिंग आणि  फिटनेस सपोर्ट सोबतच येत आहे.

 

स्मार्टवॉच ची कीमत 2,999 रुपये असून स्मार्टवॉच पेबल कॉसमॉस अल्ट्रा ला  पेबलकार्ट डॉट कॉम वर आणि  ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्ट (Flipkart) सोबत ऑफलाइन स्टोर्स वर  बिक्री साठी उपलब्ध करण्यात आले आहे. 

 

Harshal Meshram:
Recent Posts