प्रभास आणि पूजा ने आपल्या चाहत्यांना कुठला Valentines भेट दिली जाणून घ्या

राधे श्याम फिल्म चा Motion Poster अभिनेता प्रभास ने आपल्या वाढदिवशाच्या दिवशी share केला होता आणि आता valentines day च्या दिवशी अभिनेत्री पूजा हेगडे नी पिच्चर चा teaser share केला आहे . Teaser येताच tweeter वर #valentinewithRS trend होणे सुरू झाले .

जस की सर्वाना माहीत आहे फिल्म मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे च्या विरुद्ध बाहुबली आणि साहू फिल्म चे अभिनेता प्रभास आहे आणि दोघेही मुख्य भूमिकेत बघायला मिळणार . अस म्हटलं जातं आहे की अभिनेता प्रभास कडून त्याच्या चाहत्यांसाठी valentine day निमित्त एक छोटीशी भेट आहे त्याची वाट त्याचे चाहते खूप दिवसापासून बघत होते. ही फिल्म 30 जुलै 2021 ला प्रकाशित होणार आहे . Teaser बघून अंदाज लावू शकता की, ही एक romantic प्रेम कहाणी असू शकते.प्रभास ने आपल्या instagram handle वरून valentine day chy आधीच सर्वाना आठवण करून दिल होत की 14 Feb ला त्यांचासाठी social media वर काही तरी खास येणार आहे , सोबतच लिहल होत की राधेश्याम ची झलक valentine day च्या दिवशी बघायला मिळणार .


फिल्म ची shooting कोरोना मुळे मार्च मध्ये थांबवण्यात आली होती पण lockdown Unlock झाल्यानंतर डिसेंबर पासून परत Shooting सुरू करण्यात आली आहे.फिल्म मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेता प्रभास सोबत सतराज,भाग्यश्री,कुणाल रॉय कपूर,जगपती बाबू,जयराम, सचिन खेडकर,बिना मनार्जी,मुरली शर्मा,शशी क्षेत्री,वृद्धी कुमार आणि सत्यामजी बघायला मिळणार आहे .

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts