कोरोणा लसी नंतर घ्या ही खबरदारी | Precaution after corona vaccination

सरकारने आता कोरोना लसी सामान्य माणसाच्या साठी देण्याचे ठरविले आहे,पण जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार पुढील उपाय कोरोना लासी नंतर घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक लोकांना लसी घेतल्या नंतर त्यांना अनेक त्रास होत आहेत. त्या त्रासापासून हे उपाय आपली मदत करू शकतात.

सोबतच दुसरी लस टोचू नये:-

जवळपास दोन आठवडे कोणतीही दुसरी लस घेऊ नये. या विषयी आणखी संशोधन सुरू असून किमान दोन आठवडे दुसरी लास घेऊ नये असे वैज्ञानिक म्हणत आहेत.

पाणी भरपूर घेणं:-

पाणी योग्य आणि अचूक पिल्यामुळे शरीराची पाण्याची पातळी अचूक ठेवल्यामुळे अनेक आजारांशी आपण लढू शकत असतो.त्यात या उन्हाळी दिवसांत पाणी प्याल्याने आपण ताजेतवाने राहूच. तसेच लस टोचून घेतल्यानंर येणाऱ्या तापाला घालविण्यासाठी पाणी उपयुक्त आहे.

टॅटू गोंदवू नये:-
टॅटू गोंदवून घेतल्यामुळे शरीरात रिअँक्शन होणार नाही अशी काळजी घ्यावी. लस घेतल्या नंतर, टॅटू काढून नये.

व्यायाम जास्त करने टाळावे :-
अनेक लोक सवयीप्रमाणे लासिकरणानंतर सुद्धा व्यायाम करत आहेत. लसीकरणाच्या त्रासात अशक्तपणा येतो त्यात शारीरिक व्यायाम घातक ठरणार आहे.तर व्यायाम न करता थोडे दिवस आराम करणे फायद्याचे ठरेल.

लसीकरणाची पोचपावती मिळाली आहे ती जपून ठेवा:-

लसीकरण एकदा करून चालणारे नाही आहे, तशी ची मात्रा २ वेळा घेणे जरुरीचे आहे. पावती आहे ती जपून ठेवा कारण पुढील लसिकरणासाठी उपयोगी पडेल तर ती जपून ठेवा

Read Also : –

  1. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर कोरोना लस घेऊ नका, हे खरे आहे का?
  2. या 5 गोष्टी च्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते,आजपासूनच आपल्या आहारात या गोष्टी दूर करा !
  3. अंघोळी नंतर पाणी असे प्या,अनेक रोगांना पळवून लावा.
मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts