येणाऱ्या 5 ऑगस्ट 2020 ला राम मंदिर भूमी पूजन ची तारीख समोर आली, विश्व हिंदू परिषद च्या सुत्रा कडून अशी माहिती आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राम मंदिर भूमी पूजन ला जाऊ शकतात अशी शक्यता आहे. सूत्र नुसार राम मंदिर जन्म भूमी व मंदिर निर्माण च्या तारखा बद्दल 18 जुलै ला राम मंदिर तीर्थ संस्था व राम मंदिर निर्माण समिती यांची बैठक झाली या राम मंदिर पूजन साठी 3 व 5 तारीख निवडण्यात आली आणि प्रधानमंत्री कार्यालयात पाठवण्यात आली अजून ही प्रधानमंत्री कार्यालयातून उत्तराची वाट बघत आहे.
RSS चे वरिष्ठ प्रचारक ने मठले आहे की आर्टिकल 370 व राम मंदिर बनवणे हे संघ परिवाराचे 3 मोठ्या मुद्द्यां पैकी आहे जर प्रधानमंत्री मोदी 5 ऑगस्ट ला राम मंदिर भूमी पूजन मध्ये सहभागी होत असेल तर हा एक ऐतिहासिक क्षण असणार. प्रधानमंत्री मोदी भूमी पूजेत सहभागी होण्याचे खूप शक्यता आहे या वेतिरिक्त RSS प्रमुख मोहन भागवत व अन्य खूप मोठे वेक्ती ही सहभागी होऊ शकतात अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.
राम मंदिर भूमी पुजनेचा Live प्रसारण ही करण्यात येणार. राम मंदिर समितीच्या बैठकी नन्तर सांगण्यात आले आहे की राम मंदिर बांधकाम ला घेऊन बरेच काम झालेले आहे मंदिर ची उंची 160 फूट असेल व जमिनीत 60 मीटर पर्यंत खोदले जाणार आणि मातीची चाचणी केली जाणार माहिती होत आहे की मंदिर च्या वरच्या बाजूला 5 घुम्बर बनवण्यात येणार आदी अशी माहिती होती की 3 घुम्बरच असणार.
बैठकीत 5 मुख्य विषय होते भूमी पूजन ची तारीख, प्रधानमंत्री ची उपस्तिथ, मंदिर ची रूपरेषा , 70 एकर जमीन वर मंदिर निर्माण चा आराखडा आणि सीता मंदिर ची योजना. राम मंदिर संस्थेचे महासचिव चंपक राय यांनी सांगितले आहे पावसाळ्या नंतर 10 करोड लोकांशी संपर्क केला जाणार आणि राम मंदिर निर्माण साठी फंड जमा करण्यात येणार व पुढच्या 36 ते 42 महिन्यात राम मंदिर बांधकाम पूर्ण करणार.
राम जन्म भूमी व बाबरी मजीद वादात खटला टाकणारे इकबाल अन्सारी ने मठले की राम मंदिर पूजे साठी प्रधानमंत्री मोदी यांचा स्वागत आहे अन्सारी म्हणतात राम मंदिर निर्माण साठी हिंदू असो की मुसलमान सगळे सहमत आहे.