Iron Man ला आवडतो हा भारतीय नट !

Robert Downey Jr. ला अनेक लोक त्याच्या iron Man या चित्रपटातील भूमिकेसाठी आजही ओळखतात.

Marvel comics च्या अनेक चित्रपांमधून त्याने त्याचे Iron Man ची भूमिका चोख बजावली होती. Tonny stark ह्या त्याच्या व्यक्तिरेखेची आजही चर्चा होत असते. अनेक चित्रपट आणि मालिका केलेला हा अभिनेता आजही त्याच्या Iron Man ह्याच अभिनयामुळे लोकांच्या स्मरणात आहे. अनेक हॉलिवूड चित्रपट पाहणारे प्रेक्षकांना आवडणारा अभिनेता Robert Downey Jr हाच आहे.



हा आहे Iron Man चा आवडता भारतीय नट.
२०१० ला दिलेल्या एका भारतीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचा आवडता भारतीय अभिनेता हा “अमीर खान” आहे असे सांगितले होते. पुढे तो म्हणाला,’ मी लगान चित्रपट बघितला आणि मला समजले की अमीर खान हा अद्वितीय कलाकार आहे. भारत हा अनेक opportunity असणारा देश आहे, आणि मला भारत देशाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. जेव्हा ही मी भारत देश कडे बघतो तर मला बॉलीवूड, विभिन्नता आणि सकारात्मक ऊर्जा या गोष्टी दिसतात.’
2010 मधील या मुलाखतीतून आपणाला कळलेच असेल की Iron Man ची व्यक्ती ओळखण्याची कला पण त्याच्यासारख्या अचूक आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts