रुबीना दिलायक च्या नव्या डान्स ची अनेकांना भुरळ.

हल्ली सोशल मीडियावर ॲक्टिव असणारी रुबिना बिग बॉस १४ चा किताब जिंकल्यानंतर रुबीना दिलायकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसनंतर रुबीनाने दोन म्युझिक व्हिडीओ लॉन्च केले आहेत. तिचे हे दोनही व्हिडीओ सुपरहिट ठरले आहेत. त्याचसोबत ती आपल्या जुन्या ‘शक्ती : अस्तित्व के एहसास की’ मध्ये पुन्हा परतली आहे.

रुबीना अनेक प्रोजेक्टसाठी फोटोशूटही करते.त्यातच तिचा हा इंग्रजी गाण्यावरचा डान्स अनेकांना आवडला आहे. काही जण ट्रोलिंग सुद्धा करत आहेत पण भिते ती रुबिना कशी. बिग बॉस मध्ये तिच्या लढवय्या अवताराला आपण पसंती दिलीच आहे, त्यात ती आता नृत्याने सुद्धा ट्रोल ला प्रतिउत्तर देईलच.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts