जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदबादमधील सरदार पटेल मोटेरा स्टेडियम आता प्रंतप्रधान नरेंद्र मोदी च्या नावाने ओळखले जाईल
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सामना मोटेरा येथील जगातील सर्वात मोठया सरदार पटेल स्टेडियम आहे आता या स्टेडियम चे नामकरण करण्यात आले व राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले !
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दोन सामने या मैदानावर खेळेले जाणार आहे.हे स्टेडियम आतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहे.