शाहरुखच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्हालाही येईल भोवळ !

चित्रपटसृष्टीचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता शाहरुख खान ज्याला कुणी बादशहा खान तर रोमान्सचा किंग अशे संबोधतात. आपल्या करिअरच्या २७ वर्षात शाहरुखने चित्रपटसृष्टीत  बरेच चित्रपट गाजवले.

शाहरुखकडे बरेच महागडया आणि आलिशान गाड्या असून त्यात ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्लू (BMW) 7 सिरीज , ‘बीएमडब्लू i8’ , ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट  बॉब’,’बेंटली कॉंट्रीनेंटल  जीटी’ अश्या गाडयांचा समावेश आहे. 

आपल्या २७ वर्षाच्या कारकिर्दीत शाहरुखने ‘बाजीगर ,’ ‘डर ‘ ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ  कुछ होता है’ , ‘दिल तो पागल हैं ‘,  ‘डॉन’, चक दे इंडिया ‘ अश्या अनेक चित्रपटात वेवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे, आपल्या निरनिराळया भूमिकेमुळे  शाहरुख ने रसिकांच्या मनात आपले चागले स्थान निर्माण केल्याने रसिकांना त्यांना किंग ची उपाधी दिली असून आपलय संपत्तीबाबतही किंग आहे.  

एका इग्रंजी सांकेतिकी स्थळाच्या माहितीनुसार अभिनेता  शाहरुख खान यांची एकूण संप्पती ४१ अब्ज ६३ कोटी  एवढी मोठी आहे. शाहरुख राहत असलेल्या वांद्रे इथल्या आलिशान ‘मनन्त’ या बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटी एवढी आहे.  शाहरुख खान हा बॉलिवूडमधील  सर्वात श्रीमंत अभिनेता असून आपल्या सुरवातीच्या काळात प्रचंड स्ट्रगल करणार अभिनेता म्हणून ओळखला जातो. शाहरुख सुरवातीस आपल्या पत्नी गॊरी खान  सोबत मुबईतल्या आपल्या पहिल्या घरी राहत होता त्या घर चे  नाव ‘अमृत’ होते .

 

 

 

शाहरुख राहत असलेल्या ‘मनन्त’ या बंगल्याचे इंटेरिअर डिजाईन स्वत: त्याच्या पत्नी गौरी ने केले असून ते करण्याकरिता तिला चार वर्षाहून अधिक वर्षे लागली. मनन्त’ ला खास डिजाईन करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती.

शाहरुख च्या एकूण संपत्तीमध्ये त्याचा दुबईत ‘व्हिला  के ९३’ हा बंगला सुद्धा येतो आणि तसेच लंडन मध्ये पार्क लेन इथे सुद्धा त्याचे घर आहे या दोघांची किंमत सुमारे १६७ कोटी रुपये इतके आहे. शाहरुख कडे बरेच महागड्य गाड्या असून साजेस अलिशान आयुष्य  जगतो. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts