अमेरिकेची पॉर्न अभिनेत्री स्टोर्मी डॅनिएल्सने पुन्हा अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सोबतच्या नात्यासंबंधाचे कथन केले आहे. AP या संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , डॅनिएल्सने ट्रम्प सोबतच्या लैंगिक संबंधाला सर्वात वाईट घटना मानत माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट 90 सेकंड कारण यामुळे मी स्वतःचाच द्वेश करू लागले,” असे डॅनियल्सने म्हटले आहे.
डॅनिएल्सने डोनाल्ड ट्रम्पवर आरोप लावला असला तरी ,ट्रम्पनी नेहमी , डॅनिएल्ससोबत कोणतेही अफफैर स्वीकारलेत नाहीत . ट्रम्पवर असा आरोप लावण्यात आला होता कि ट्रम्पनी आपल्या ऍटर्नीच्या माध्यमाने डॅनिएल्सला चूप राहण्यासाठी लाखो रुपये दिले होते.
या प्रकरणात ट्रम्पचे ऍटर्नी मायकल कोहेनला कारागृहाची शिक्षा सुद्धा झाली होती. डॅनिएल्सने म्हटले आहे कि, ट्रम्पसोबत भेट झाली की तिथून कुठल्याही प्रकारे पळून जावे ,असा विचारही तिच्या मनात आला होता. या घटनेपूर्वी ट्रम्पसोबत संबंधाबद्दल आपण कधी विचारही केला नव्हता ,असेही तिने म्हटले आहे.
डोनाल्ड आणि स्टोरमी डॅनिएल्स यांची भेट २००६ साली झाली होती.
डॅनिएल्सची भेट झाली तेव्हा ट्रम्पचे लग्न मेलानिया सोबत होऊन एक वर्ष झाले होते. मेलानिया ही ट्रम्पची तिसरी पत्नी आहे. mea culpa पॉडकास्ट मध्ये मायकल कोहेन यांच्यासोबत चर्चा करतांना ४१ वर्षाची पॉर्न स्टारने ट्रम्पसोबत कथित संबंधासंदर्भात खुलासा केला होता.
मायकल कोहेन यांच्यावरच २०१६ च्या निवडणुकीदरम्यान डॅनिएल्सला चूप राहण्यासाठी 12,912.54 डॉलर्स दिल्याचा आरोप होता .
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोहेन यांनी स्वतःचा गुन्हा स्वीकारला होता. त्यांना ३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२०साली जुन महिन्यात कोरोना वायरसच्या महामारीमुळे त्यांना कारागृहातून सोडून त्यांच्या अपार्टमेंट भोगण्यास सांगितले आहे.