हा Earbuds मिळतोय सर्वांत स्वस्त, ग्राहकांची खरेदीसाठी तुफान गर्दी !

हेडफोन्सचा जमाना गेला असून आता सर्व इयरबर्डस वापरता आपल्याला दिसते. ट्रेनमध्ये, रस्त्यावर आणि फोनवर बोलताना आजकल अनेकजण इअरबड्स घातलेल आप्ल्यायला बघायला मिळते. अनेकांचा ओढा आता इअरबड्स खरेदीकडे जास्त वाढत आहे मात्र काही इयरबर्ड्स हे खुपच महाग असल्याने ग्राहक खरेदी करत नाहीत. मात्र हा इयरबर्ड्सच तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे . या इअरबड्सची किंमत पाहता क्षणी तुम्ही खरेदी कराल. चला तर जाणून घेउया हा इअरबड्स नेमका आहे कोणता.

अनेक जण आपल्या बजेटमधलं इयरबर्ड्स शोधत असतात. काहींना एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे इअरबड्स हवे असतात. या किमतीत इअरबड्स उपलब्ध आहेत, पण दर्जा कसा असेल याबद्दल मात्र काहीही सांगता येत नाही. आता बजेटमधला एक इअरबड्स समोर आला आहे तो म्हणजे Swott Airlit005 earbuds , हा एक उत्कृष्ट इअरबड्स आहे आणि हा इअरबड्स खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसत आहे. चला तर मग बघूया Swott Airlit005 earbuds काही विशेष फिचर्स :-

Swott Airlit005 earbuds features :

Swott Airlit005 हा 1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येत असल्याने ग्राहकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढलीय. तुम्ही हा इअरबड्सचा बॉक्स उघडताच तुम्हाला दोन्ही दिवे पेटताना दिसेल. या पेटलेल्या लाइट्सवरून तुम्हाला चार्जिंग टक्केवारीची कल्पना येणार . बॉक्समध्ये तुम्हाला चार्जिंग केबल आणि काही अतिरिक्त रबर कॅप्स मिळतील. Swott Airlit005 ची डिझाइन अतिशय साधी आहे यात विशेष असे काही नाही.

बॉक्समधून बाहेर काढताच इअरबड्स फोनशी कनेक्ट होतो आणि यामध्ये तुम्हाला टच कंट्रोल मिळणार . यात चांगली गोष्ट अशी की याचा स्पर्श हा फारसा संवेदनशील नाही आणि कुठेही स्पर्श केल्यावर काम करत नाही.

दोन्ही इयरबड्सवर तुम्हाला टच कंट्रोल बटणे मिळतील. या बटणांचा वापर करून तुम्ही कॉल उचलू शकता, कॉल कट करू शकता आणि नंबर डायल करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही म्युझिक प्लेअर देखील नियंत्रित करू शकता आणि गाणी वाजवण्यापासून ते पुढील ट्रॅकपर्यंत वाजवता येतं.

Swott Airlit005 earbuds Battery Backup

हा इअरबड्स एका चार्जमध्ये 20 तास चालू शकतो. आणि पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एका तासापेक्षा कमी वेळ लागतो. बॅटरी लेव्हल बघण्यासाठी तुम्हाला त्याच्या केसमध्ये लाइट्स दिले गेले आहेत. या लाइट्समुळे तुम्हाला चार्जिंगची कल्पना येणार.

Swott Airlit005 earbuds Price

Swott Airlit005 हे इयरबड्स ऑनलाइन मार्केट प्लेसवर 799 रुपयांना उपलब्ध आहेत. कमी बजेट आणि चांगले फिचर्स असलेला इयरबड्स खरेदीचा हा चांगला पर्याय असू शकतो.

 

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts