t20 world cup 2022 : टी २० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, जाणून घ्या कसा आहे विश्वविजेत्यांचा संघ?

Australia T20 World Cup Squad : यंदा होणारा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून, गतविश्वविजेता ऑस्ट्रेलियाने  संघाची  घोषणा केली. असून तो पुढीलप्रमाणे आहे.

 

Australia T20 World Cup Squad :

आरोन फिंच (कर्णधार ), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मॅथ्यू वेड,  डेविड वॉर्नर ,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस,  टिम डेविड, मिचेल मार्श, एश्टन एगर,  जोश हेजलवुड, जोश इंग्लिस,  स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क ,एडम जाम्पा,  केन रिचर्डसन.

 

 

 


 आगामी टी २० विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलिया मध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधी पर्यंत खेळवली जात असून ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या सात शहरात  खेळवली जाणार आहे. 

 

 विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या २०२१ च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलँडला नमवून पहिल्यांदाच आपले नाव कोरीत विश्वविक्रम केला होता. 

 

टी २० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध तीन सामने खेळणार असून या टी २० मालिकेमधून डेविड 

वॉर्नरला आराम दिला आहे.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी हि मालिका 

 

 २० सप्टेंबर, मोहाली 

 २३ सप्टेंबर, नागपूर 

 २५ सप्टेंबर, हैद्राबाद 

     मध्ये होणार आहे. 

Harshal Meshram:
Recent Posts