सेहवाग याने केले आरोग्य कर्मचाऱ्यां चे कौतुक, व्हिडिओ व्हायरल.

आपल्या तुफानी क्रिकेट निवेदनाने लोकं टीव्ही समोर खिळवून ठेवणारा सेहवाग आता चक्क, ट्विटरसारख्या माध्यमावर आपल्या आरोग्य सेवकांचे कौतुक करताना दिसला.

त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत एका कोरोना ग्रस्त महिलेचा वाढदिवस चक्क सुरत, गुजरात येथील आरोग्य सेवक साजरा करताना दिसत आहेत. संपूर्ण पीपीई कीट घालून सर्व कोरोना शर्तीनचे पालन करून या महिलेला धीर देताना आरोग्य कर्मचारी दिसत आहेत. बारबारदिनयेआयेहेलोकप्रियवाढदिवसाचेगीतहेकर्मचारीगातआहेत,त्यातच महिला ही खूप भाऊक झाली असून तिने आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिला आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts