काय? कोरोणा लसींचे 1.5 कोटी लसी गेल्या वाया.

वॉशिंग्टन : एकीकडे प्रगतीशील व गरीब असलेल्या देशांना कोविड-19 च्या लसी मिळवणे अवघड असतांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या 1.5 कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत.

अमेरीकेतील बाल्टमोर येथील जॉन्सन अँड जॉन्सनच्या कारखान्यातील कामगारांनी अनवधानाने लसीत ॲस्ट्राझेनेका लसीतील घटक एकत्र मिसळल्यागेल्याने लसीचे 1.5 कोटी लसी नष्ट केल्या गेल्या आहेत. अमेरीकन अन्न व औषधी प्रशासनाच्या अधीकाऱ्यांनी ही मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे अजुन अमेरीकेत कोरोणा रुग्नांचे हाल होतात की काय अशी भिती अमेरीकी प्रशासनाला आहे. अजुन लसी बनवीण्यासाठी वेळ खर्ची घालावा लागेल कींवा दुसऱ्या देशांतुन लसी घ्याव्या काय असे विचार अमेरीकी प्रशासन करत आहेत.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts