या 5 गोष्टी च्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते,आजपासूनच आपल्या आहारात या गोष्टी दूर करा !

जगभरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची शर्यत सुरू आहे  सहजिकच आहे कि ज्या  प्रकारे कोरोना  व्हायरस  चा वाढता प्रभाव बघता स्वतःची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे गरजेचे आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याकरिता आपण घरगुती  उपाय (home remedies) म्हणून काही उपाय करत असाल किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरेलू नुस्खे(Home Remedies For Increase Immunity) वापरात असाल ,साहजिकच घरेलू नुस्खे(Home Remedies For Increase Immunity) तुम्हाला लाभदायक ठरतीलच पण त्याबरोबर जर तुम्ही अश्या काही पर्दाथांचा सेवन करता असाल ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी  होत असेल(Weak Immune System) तर अश्या काही गोष्टी कडे तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे.

अश्या काही गोष्टी आणि प्रदार्थ आहे ज्यांचा सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारक्षमता कमजोर होऊ शकते तसे प्रदार्थ व फूड्स(Worst Food For Immunity) चे सेवन आपल्याला टाळायला पाहिजे. कधीकधी  केलेल्या अगदी सोप्या चुका देखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत (Weak Immunity) करू शकतात  आणि रोगांचा धोका वाढवू शकतात अश्या काही गोष्टी आपण जाणून घेउया :-

 

या गोष्टी घेतल्यास प्रतिकारशक्ती कमकुवत होते |Taking These Things Weakens Immunity

 

1) मद्य किंवा धूम्रपान

मध्यपान व धूम्रपान  आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करू शकतो. तुम्हाला तुमची रोगप्रतिकार शक्ती बरीच ठेवायची असेल तर या गोष्टींचे सेवन करणे बंद करा.  मध्यपान व धूम्रपान च्या  सेवनाने आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत  तर होतेच  त्याशिवाय आरोग्यच्या बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. एखाद्याने नेहमी मद्यपान आणि धूम्रपान करण्यापासून दूर रहावे.

 

2)झोपेच्या आधी कॅफिन समृद्ध वस्तू

झोपेच्या आधी कॅफिनचे सेवन केल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो आणि खराब झोपेमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.बर्‍याच लोकांना झोपेच्या आधी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते परंतु असे केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. तसे आपण चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य सेवन करू नये, परंतु जर आपण तसे केले तर आपण झोपेच्या वेळेस त्याचे सेवन करणे टाळावे.

 

Read also:-

3)प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड्स)

अशा काही गोष्टी आहेत ज्या रोग प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. यामध्ये प्रोसेस्ड फूडचा समावेश आहे. अंदाजे प्रत्येक प्रक्रिया केलेल्या अन्नात भरपूर साखर, मीठ, तेल , परिष्कृत कार्ब आणि संरक्षक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात . फ्रोजन पिझ्झा हे प्रोसेस्ड फूड्स चे   एक चांगले उदाहरण आहे ज्याचा सेवनामुळे आपल्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो व  रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करु शकते  त्यामुळे आजपासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन थांबवा.

 

4)परिष्कृत अन्न (रिफाइन्ड फूड्स)

परिष्कृत पदार्थ आतड्यांसंबंधी सूक्ष्मजीव आणि कोलेजन बॅक्टेरियात असंतुलन आणू शकतात. अधिक परिष्कृत पदार्थ आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात .परिष्कृत पदार्थाच्या अधिक सेवनामुळे आपली आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. रिफाइन्ड फूड्स जैसे मैदा,ब्रेड,साखर यांसारख्या परिष्कृत प्राधार्थांचे  सेवन कमीत कमी केल्यास  आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.

5) फास्ट फूड

आपल्या रोजच्या जीवनात  बर्‍याच लोकांना फास्ट फूड जास्त आवडतात, परंतु हे पदार्थ तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करू शकतात . अश्या  पदार्थांमध्ये   कॅलरी, चरबी आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसारखे पोषक कमी असतात. फास्ट फूडमुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते त्याऐवजी आपण हिरव्या भाज्या आणि फळे खावी जेणेकरून आपली रोगप्रतिकारक्षमता मजबूत होईल.

जर तुमच्या जीवनशैलीत या गोष्टींचा सेवन अधिक असेल तर आजच यांचा सेवन कमी करा व आपली रोगप्रतिकारक क्षमता(immunity power ) वाढवा.जर तुम्हला हि माहिती आवडली असेल तर like and share करा व ताज्य बातम्य आणि अपडेट्स साठी मराठी shout ला subscribe करा.

 

 

 

 

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts