बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या गर्लफ्रेंड कैटरिना कैफसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
एकेकाळी 10 बाय 10च्या खोलीत विकी
कौशल
ला राहावं लागत असे.
image: instagram
विकी कौशल चा जन्म १६ मे १९८८ मध्ये मुंबई इथे झाला.
image: instagram
विकीचे वडील, Action डिरेक्टर शाम कौशल त्याला 'कौशल परिवार का चिराग' असं म्हणायचे. त्यांच्या परिवाराचे सुरवातीचे आयुष्य हे अतिशय संघर्षाचे होते.
image: instagram
मुलाला आयटी क्षेत्रात मिळालेल्या नोकरीवर पाहून विकीचे वडील फार समाधानी होते. पण, विकीने मात्र अभिनेता होण्याचा निर्णय घेतला.
Arrow
image: instagram
त्यावेळी वडिलांनी या क्षेत्रात नेमका किती संघर्ष केला याची त्याला कल्पनाही नव्हती.
image: instagram
विकीने अभिनयासाठी इंजिनियरिंग क्षेत्रातली नोकली सोडली होती. पहिल्या ऑडिशनलाच त्याला अतिशय वाईट अनुभव आला.
Arrow
image: instagram
त्यामुळे आपण यशापासून खूप दूर आहोत, याची अनुभूती त्याला झाली. त्यावेळी विकी खूप रडला पण होता.
image: instagram
नंतर विकीने परत मेहनत घेतली. अखेर २०१५ मध्ये त्याचा 'मसान' चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर त्याचा करिअरमध्ये भरभराट होऊ लागली.
image: instagram
विकीच्या उरी चित्रपटातील
"How's The Josh" हा डायलॉग खूपच फेमस झाला त्यामुळे विकी ची प्रसिद्धी खूप वाढली.
विकीचा नवीन 'सरदार उधम सिंग' या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याचे सर्वत्र कौतुक झालं.
image: instagram
विकी टप्प्याटप्प्यानं तो पुढे येत गेलाआहे . कलेच्या आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यानं बॉलिवूडमध्ये मोठा चाहतावर्गही निर्माण केला.
image: instagram
विकी कौशल आणि कैटरिना कैफ यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
विकीचा हा प्रवास बघता, Vicky`s Joshh, High Sir असं म्हणू शकतो.
image: instagram
आणखी फोटो आणि माहिती साठी वेबसाइट ओपन करा.
SWIPE UP